शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

शेअर्समधून ३६ लाखांचा गंडा, न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 3:36 AM

शेअर्सच्या व्यवसायात सुमारे ३६ लाखांच्या झालेल्या नुकसानीस गुंतवणूकदाराने संबंधित शेअर ब्रोकरला जबाबदार धरले. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार या ब्रोकरविरुद्ध नौपाडा पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला.

ठाणे : शेअर्सच्या व्यवसायात सुमारे ३६ लाखांच्या झालेल्या नुकसानीस गुंतवणूकदाराने संबंधित शेअर ब्रोकरला जबाबदार धरले. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार या ब्रोकरविरुद्ध नौपाडा पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला.नौपाड्यातील राममारुती रोडचे रहिवासी सुमित देशपांडे यांनी ३० जानेवारी २०१६ ते २९ जून २०१७ या काळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. यासाठी डी-मॅट अकाउंट उघडून गुंतवणुकीचे पूर्ण अधिकार त्यांनी शेअर ट्रेडिंग व्यवसायी मोरया लेले यांना दिले. या गुंतवणुकीमध्ये देशपांडे यांचे ३६ लाख ४८ हजार ५६५ रुपयांचे नुकसान झाले. दलाली मिळवण्यासाठी लेले यांनी आपल्या चुकीच्या पद्धतीने गुंतवल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे. सुरुवातीला पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे देशपांडे यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crimeगुन्हा