शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

Video : शाळेचे प्लास्टर पडून ३ मुले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 1:53 PM

उल्हासनगरची घटना : स्लॅब पडल्याच्या अफवेमुळे पालकांमध्ये भीती

ठळक मुद्देशाळा प्रशासनाने मुलांवर प्राथमिक उपचार करून घरी पाठवले.शहरातील अनेक शाळा इमारतीला पावसाळयात गळती लागून धोकादायक झाल्या आहेत.

उल्हासनगर - कॅम्प नं-२ परिसरातील झुलेलाल शाळेच्या इमारतीचे मंगळवारी प्लास्टर पडून तीन मुले किरकोळ जखमी झाली. शाळा प्रशासनाने मुलांवर प्राथमिक उपचार करून घरी पाठवले.उल्हासनगरमधील कॅम्प नं-२ परिसरात झुलेलाल शाळा असून शाळा इमारतीचा स्लॅब कोसळल्याची अफवा शहरात पसरली. स्लॅब पडल्याच्या वृत्तामुळे स्थानिक नेत्यांसह पालिका अतिक्रमण विरोधी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र शाळा इमारतीच्या एका वर्गखोलीचे प्लास्टर पडल्याचे निदर्शनास आली. या दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्या ३ मुलांना प्राथमिक उपचार करून घरी सोडल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तसेच शहरातील अनेक शाळा इमारतीला पावसाळयात गळती लागून धोकादायक झाल्या आहेत.शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी शालेय मुलांच्या सुरक्षेसाठी पालिकेने शाळा इमारतीचे ऑडिट सक्तीने करावे अशी मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचे सांगितले. झुलेलाल शाळा प्रशासनाने इमारतीचे एका ठिकाणचे प्लास्टर पावसामुळे पडले असून इमारत पूर्णत: सुरक्षित असल्याचे सांगितले.\

टॅग्स :Schoolशाळाulhasnagarउल्हासनगरStudentविद्यार्थी