शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

१४ कि.मी. सागरी अंतर पोहून कोरोनायाेद्ध्यांना मानवंदना; श्रावणी जाधव हिचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 11:52 PM

श्रावणी जाधव हिचा अनोखा उपक्रम

ठाणे : कोरोनाकाळात कोरोनायोद्धा यांनी केलेल्या कार्याचा गौरव, त्यांचा सन्मान करण्यासाठी कल्याणमधील ठाणे जिल्हा जलतरण संघटनेची जलतरणपटू श्रावणी जाधव (१४) हिने रविवारी एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे १४ कि.मी.चे सागरी अंतर पार करून कोरोनायोद्धा यांना मानवंदना दिली. 

कोरोनाकाळात डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, स्मशानभूमीतील कर्मचारी, साफसफाई कर्मचारी, शासकीय सेवेतील सर्वच कर्मचारी आणि अधिकारी यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक शब्दाने करता न येण्यासारखे आहे. त्यामुळेच त्यांचा सन्मान करण्यासाठी श्रावणी हिने रविवारी एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे १४ कि.मी.चे सागरी अंतर कापण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार, तिने हे अंतर तीन तास ४३ मिनिटांत पोहून पार केले.

ती ठाणे जिल्हा जलतरण संघटनेची जलतरणपटू असून तिच्या या उपक्रमास स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे शुभेच्छा देण्यात  आल्या.  तसेच मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह स्थायी समिती सदस्या सुजाता सानप आणि स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे किशोर शेट्टी व संतोष पाटील यांनीदेखील तिला शुभेच्छा देऊन तिच्या कामाचे कौतुक केले. 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या