जर्मनीच्या पाचव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव याने मंगळवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅन याला पराभूत केले. ...
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत माजी ऑस्ट्रेलियन ओपन विजेती डेन्मार्कच्या कॅरोलिन वोज्नियाकी हिला अनपेक्षित पराभवासह पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. ...
भारताच्या अंकिता रैना हिने लुआन येथे युडिस वोंग चोंग हिचे कडवे आव्हान मोडीत काढताना शुक्रवारी ६०,००० डॉलर बक्षीस रकमेच्या आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेच्या एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. ...
‘क्ले कोर्टचा बादशाह’ असे बिरुद मिरवणाऱ्या स्पेनचा दिग्गज राफेल नदाल याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करत माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत विजयी कूच केली. ...
तब्बल तीन वर्षे क्ले कोर्टपासून लांब राहिल्यानंतर दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने विजयी पुनरागमन करताना माद्रिद ओपन स्पर्धेत रिचर्ड गास्केटचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. ...