लाईव्ह न्यूज :

Tennis (Marathi News)

ऑस्ट्रेलिया ओपन : पुन्हा एकदा पाच सेट्सचा थरार अन् रॉजर फेडररची उपांत्य फेरीत एन्ट्री - Marathi News | Australian Open : Roger Federer beat Tennys Sandgren and reach the Aus Open semifinals for the 15th time | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलिया ओपन : पुन्हा एकदा पाच सेट्सचा थरार अन् रॉजर फेडररची उपांत्य फेरीत एन्ट्री

दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररचे टाय ब्रेकरमध्ये जबरदस्त पुनरागमन ...

राफेल नदाल, झ्वेरेव, थीएम व हालेप यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक - Marathi News | Rafael Nadal, Zverev, Thiem and Halep are in the semifinals | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :राफेल नदाल, झ्वेरेव, थीएम व हालेप यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

स्पेनच्या अव्वल मानांकित खेळाडूला स्थानिक दावेदार निक किर्गियोसने कडवी लढत दिली. प ...

ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोविच, फेडरर सोप्या विजयासह उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Australian Open: Djokovic, Federer in the semifinals with an easy win | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोविच, फेडरर सोप्या विजयासह उपांत्यपूर्व फेरीत

महिला गटात जागतिक क्रमवारेत अव्वल स्थानावर असलेली ऐश्लिग बार्टी हिला देखील अखेरच्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यात यश आले. ...

ऑस्ट्रेलियन ओपन : सेरेना विलियम्सचा धक्कादायक पराभव, चीनच्या वांग कियाँगने नमवले - Marathi News | Australian Open: Serena Williams' shocking defeat, defeated by China's Wang Qiang | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलियन ओपन : सेरेना विलियम्सचा धक्कादायक पराभव, चीनच्या वांग कियाँगने नमवले

सेरेना विलियम्सला सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांच्य विश्वविक्रमाची बरोबरी करण्यातासाठी आता आणखी प्रतिक्षा करावी लागेल. ...

ऑस्ट्रेलियन ओपन : स्टार राफेल नदालची सहज विजयासह आगेकूच - Marathi News | Australian Open: Star Rafael Nadal advances with an easy win | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलियन ओपन : स्टार राफेल नदालची सहज विजयासह आगेकूच

स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने अपेक्षित खेळ करताना गुरुवारी आॅस्टेÑलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...

ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोविच, सेरेना यांचा पुढील फेरीत प्रवेश - Marathi News | Australian Open: Djokovic, Serena enter next round | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोविच, सेरेना यांचा पुढील फेरीत प्रवेश

माजी विजेती नाओमी ओसाकाने चीनच्या झेंग सेइसेइला ६-२,६-४ असे पराभूत करत आॅस्टेÑलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...

ऑस्ट्रेलियन ओपन : राफेल नदाल दुसऱ्या फेरीत; मारिया शारापोव्हा पराभूत - Marathi News | Australian Open: Rafael Nadal in Second Round | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलियन ओपन : राफेल नदाल दुसऱ्या फेरीत; मारिया शारापोव्हा पराभूत

जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू राफेल नदालने एकतर्फी लढतीत बोलिव्हियाच्या हुजो डेलियेनचा पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुस-या फेरीत प्रवेश केला. ...

ऑस्ट्रेलियन ओपन : सेरेना विलियम्स, रॉजर फेडरर यांची झाली विजयी सुरुवात - Marathi News | Australian Open: Serena Williams, Roger Federer get off to a winning start | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलियन ओपन : सेरेना विलियम्स, रॉजर फेडरर यांची झाली विजयी सुरुवात

सेरेना विलियम्स व रॉजर फेडरर यांनी आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये सोमवारी विजयाने सुरुवात केली. ...

सानिया मिर्झाचे यशस्वी पुनरागमन - Marathi News | Successful comeback of Sania Mirza | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :सानिया मिर्झाचे यशस्वी पुनरागमन

होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सानियाने शनिवारी युक्रेनची साथीदार नादिया किचनोकच्या साथीने दुहेरीचे विजेतेपद पटकावले. ...