शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

ऑस्ट्रेलिया ओपन फायनल; राफेल नदाल-नोव्हाक जोकोव्हीच 'Golden Match'!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 4:15 PM

दिग्गज टेनिसपटून रॉजर फेडररचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक कोण मारणार याची उत्सुकता लागली होती.

मेलबर्न, ऑस्ट्रेलिया ओपन : दिग्गज टेनिसपटून रॉजर फेडररचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक कोण मारणार याची उत्सुकता लागली होती. शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत नोव्हाक जोकोव्हीचने विजय मिळवला. त्यामुळे 2019च्या ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या जेतेपदाचा सामना हा राफेल नदाल विरुद्ध जोकोव्हीच असा होणार आहे. 2019च्या टेनिस हंगामातील पहिल्याच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम लढतीतील ही Golden Match आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जोकोव्हीचने फ्रान्सच्या लुकास पौईलेचे आव्हान 6-0, 6-2, 6-2 असे सहज संपुष्टात आणले.  स्पेनच्या राफेल नदालने इजिप्तच्या स्टेफानोस स्टिपासला 6-2, 6-4, 6-0 असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत जपानची नाओमी ओसाका आणि चेक प्रजासत्ताकची पेत्रा क्वितोवा यांनी अंतिम फेरी गाठली आहे. 

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपनRafael Nadalराफेल नदालNovak Djokovicनोव्हाक जोकोव्हिच