शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

Breaking : क्रीडा विश्वाकडून चीनला मोठा दणका; सर्व स्पर्धा केल्या रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 12:07 IST

क्रीडा विश्वानेही चीनला मोठा दणका दिला आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटात जगभरात अनेक स्पर्धा रद्द होण्याचं सत्र सुरू आहे. कोरोना व्हायरसमुळे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) घेतला. कोरोना व्हायरसमुळे चीनविरोधात जगभरात संतापाची लाट आहे. चीनच्या वुहान शहरातून हा व्हायरस जगभरात पसरला, असा दावा केला जात आहे. त्यामुळे अमेरिकेपासून भारतापर्यंत सर्वांनी चीनला खडसावले आहे. त्यात आता क्रीडा विश्वानेही चीनला मोठा दणका दिला आहे. चीनमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय शुक्रवारी घेतला गेला. 

IPL 2020 ची फायनल 8 नोव्हेंबरला; जाणून घ्या भारतीय खेळाडू UAEला कधी होणार रवाना

एटीपी (ATP) आणि डब्ल्यूटीए (WTA) यांनी चीनमध्ये होणाऱ्या सर्व 11 स्पर्धा रद्द केल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात चीनमध्ये टेनिस स्पर्धा खेळवण्याचा धोका पत्करणार नसल्याचे संघटनांनी स्पष्ट केलं. या स्पर्धांचे ठिकाण बदलण्याचे किंवा तारखा बदलण्याएवजी त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यावर्षी चीनमध्ये एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार नसल्याचे चीननं आधीच जाहीर केलं होतं. 

'iPhone'ची मोठी घोषणा; आता 'I'चा अर्थ इंडिया, चीनला मोठा धक्का!

डब्ल्यूटीएचे चेअरमन स्टीव्ह सायमन यांनी सांगितले की,''चीनमध्ये होणाऱ्या स्पर्धा रद्द करण्याची घोषणा करताना आम्हाला दुःख होत आहे. चीनच्या निर्णयाचा आम्ही सन्मान राखतो, परंतु लवकरच सर्व ठिक होईल अशी अपेक्षा आहे.''  डब्लूटीएनं सात, तर एटीपीनं चार स्पर्धा रद्द केल्या आहेत. त्यात आशियातील एकमेव मास्टर्स 1000 स्पर्धेचा समावेश होता. एटीपीचे चेअरमन एंडरी यांनी सांगितले की,''चीनच्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो. त्यामुळे मनावर दगड ठेवून आम्हाला घोषणा करावी लागत आहे, की स्पर्धा रद्द कराव्या लागत आहेत.'' 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनTennisटेनिस