शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Mi Smarter Living 2022: Xiaomi चा भव्यदिव्य इव्हेंट; लाँच होऊ शकतात अनेक प्रोडक्टस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 19:38 IST

Mi Smarter Living 2022: Xiaomi ने सांगितले आहे कि, Mi Smarter Living 2022 इव्हेंट 26 ऑगस्टला  12 वाजता सुरु होईल.  

शाओमी इंडियाने आपल्या सोशल मीडिया हॅन्डल्सवरून Mi Smarter Living 2022 इव्हेंटची घोषणा केली आहे.  हा इव्हेंट 26 ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे. या इव्हेंटच्या माध्यमातून Xiaomi अनेक प्रोडक्टस भारतात सादर करू शकते. यात नवीन IoT प्रोडक्टसचा समावेश असेल. अलीकडेच Xiaomi ने बॅकलिट कीबोर्ड असलेला नवीन Mi Notebook टीज केला होता, तसेच Mi Band 6 आणि इतर प्रोडक्ट या दिवशी भारतीयांच्या भेटीला येऊ शकतात. Xiaomi ने सांगितले आहे कि, Mi Smarter Living 2022 इव्हेंट 26 ऑगस्टला  12 वाजता सुरु होईल.  

Mi Notebook 

Xiaomi चे चीफ बिजनेस ऑफिसर रघु रेड्डी यांनी India Today ला सांगितले आहे कि कंपनी लवकरच बॅकलिट की-बोर्डसह Mi Notebook लाँच करणार आहे. नवीन Mi Notebook चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स समोर आले नाहीत. परंतु सध्या उपलब्ध असलेली मी नोटबुक लाईन बंद करून नवीन लॅपटॉप सीरिज सादर केली जाईल.  

Mi Band 6 

काही रिपोर्ट्सनुसार, Mi Smarter Living 2022 इव्हेंटच्या माध्यमातून 26 ऑगस्टला Mi Band 6 बॅंड देखील भारतात सादर केला जाऊ शकतो. या फिटनेस बँडमध्ये 1.56-इंचाचा AMOLED डिस्प्ले, SpO2 सेन्सर, 30 एक्सरसाइज मोड आणि 14 दिवसांची बॅटरी लाइफ मिळेल. Mi Band 6 कंपनीने चीनमध्ये 229 CNY (अंदाजे 2,500 रुपये) मध्ये सादर केला आहे.  

Mi TV 

Mi Smarter Living 2022 चे ट्विट Mi TV India च्या अकॉउंटने देखील रिट्विट केले आहे. त्यामुळे कंपनीने या इव्हेंटच्या माध्यमातून आपला स्मार्ट टीव्ही पोर्टफोलियो वाढवू शकते, अशी चर्चा आहे. शाओमीने समथिंग बिग इज कमिंग असे म्हटल्यामुळे मोठ्या स्क्रीन साईजची स्मार्ट टीव्ही बाजारात येण्याची अपेक्षा आहे.  

टॅग्स :xiaomiशाओमीlaptopलॅपटॉपTelevisionटेलिव्हिजन