शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:34 IST

अ‍ॅपलने एक नवीन प्रोडक्ट लाँच केले आहे. हे इलेक्ट्रॉनिक किंवा टेक उत्पादन नाही तर कापडी पॉकेट आहे. कंपनीने त्याची किंमत २०,००० रुपये ठेवली आहे.

अ‍ॅपल नेहमी त्यांच्या आयफोन मुळे चर्चेत असते. प्रत्येक वर्षी एक नवीन मॉडेल लाँच करुन वापरकर्त्यांना नवीन फिचर देत असते. या फोनची जगभरात मोठी चर्चा असते. अ‍ॅपल महागड्या आणि दमदार उत्पादनांसाठी ओळखले जाते. पण, अ‍ॅपलने आता एक नवीन प्रोडक्ट लाँच केले आहे. हे प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.

कंपनीने एकदा १,९०० रुपयांचा क्लिनिंग कापड लाँच केले होते. आयफोन 17 सिरिजसह, कंपनीने क्रॉस-बॉडी आयफोन स्ट्रॅप लाँच केले, याची किंमत देखील सुमारे ६,००० रुपये आहे. आता कंपनीने पॉकेट लाँच केले आहे. याची किंमत २० हजार रुपये आहे.

Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट

आयफोन पॉकेट ही विणलेली बॅग आहे. यामध्ये तुम्ही तुमचा फोन ठेवू शकता. कंपनीने जपानी डिझायनर इस्से मियाके यांच्या सहकार्याने ती तयार केली आहे. त्याची किंमत २२९.९५ अमेरिकन डॉलर्स आहे. ती काळ्या, निळ्या आणि तपकिरी रंगात उपलब्ध आहे. 3D निटेड विणलेली रचना एकाच कापडाच्या तुकड्यापासून बनवली आहे. यामध्ये तुमचा आयफोन आणि इतर लहान वस्तू ठेवू शकता, असे कंपनीने म्हटले आहे.

यामध्ये कोणतेही तंत्रज्ञान नाही. ती एका साध्या बॅगेसारखी आहे. हे लोक पासपोर्ट आणि इतर लहान पण महत्त्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी प्रवास करताना घेऊन जातात. त्यात कोणतेही स्मार्ट फीचर्स देखील नाहीत. अॅपलच्या या उत्पादनामुळे सोशल मीडियावर बराच वाद निर्माण झाला आहे. आपल्याकडे हाताने विणून बनवलेल्या बॅगांचीएवढी जास्त किंमत नसते, पण अॅपलने ठेवलेल्या या किंमतीची मोठी चर्चा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Apple's $230 Pocket: A Woven Bag Sparking Online Debate

Web Summary : Apple launched a $230 woven 'pocket' bag, designed with Issey Miyake. Meant for phones and small items, its price has sparked online criticism, questioning its value.
टॅग्स :Apple IncअॅपलApple IOS 11अ‍ॅपल आयओएस ११