शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
4
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
5
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
6
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
7
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
8
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
9
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
10
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
11
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
12
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
13
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
14
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
15
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
16
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
17
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
18
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
19
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
20
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?

...तर इंटरनेट नसतानाही वापरता येणार वेब व्हॉट्सअ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 12:48 IST

आपला फोन इंटरनेटला कनेक्ट नसेल तर आपण वेबवर व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकत नाही. मात्र हे चित्र आता लवकरच बदलणार आहे. 

 मुंबई: व्हॉट्सअ‍ॅप हे सोशल मीडियावर प्रभावी माध्यम ठरत आहे. बऱ्याचदा व्हॉट्सअ‍ॅपच्याच माध्यमातून अनेक कामं केली जातात. तसेच सकाळी उठल्या उठल्या अनेकांना पहिल्यांदा व्हॉट्सअ‍ॅप पाहण्याची सवयच झाली आहे. वापरकर्त्यांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचीही प्रचंड क्रेझ आहे. त्यानुसार व्हॉट्सअ‍ॅपही स्वतःला अद्ययावत करत असते. व्हॉट्सअ‍ॅपने 2015मध्ये कॉम्प्युटरद्वारे वापरता येईल, असे व्हॉट्सअ‍ॅप वेब व्हर्जन लॉन्च केले होते. परंतु त्याचा वापर करताना फोनमध्ये इंटरनेट असावे लागते. आपला फोन इंटरनेटला कनेक्ट नसेल तर आपण वेबवर व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकत नाही. मात्र हे चित्र आता लवकरच बदलणार आहे. 

WebBetaInfoने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आता युनिव्हर्सल विंडोज प्लॅटफॅार्म UWP अ‍ॅपवर काम करत आहे. त्याचप्रमाणे असे मल्टी प्लॅटफॉर्म सिस्टम सादर केले जाणार आहे, ज्यामार्फत फोनमध्ये इंटरनेट नसले तरी तुम्हाला वेबवर व्हॅाट्सअ‍ॅप हाताळता येणार आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून यूजर्सला आपल्या एकाच अकाउंटला अनेक डिवाइसमध्ये वापरता येणार असल्याचे WebBetaInfo कंपनीने सांगितले.

WhatsApp UWP APP  आल्यावर काय काय करता येईल हे जाणून घ्या:

- यूजर्सच्या व्हॅाट्सअ‍ॅपचे मेन अकाउंट ipad वर iPhone वरून Uninstall न करता वापरता येऊ शकतं.

- Android आणि iOS डिव्हाइसवर दोन्ही अकाउंट वापरता येतील.

 - फोनमध्ये इंटरनेट नसल्यास देखील वेबवर व्हॅाट्सअ‍ॅप UWP APP वापरता येईल. 

WebBetaInfo असेही म्हटले आहे की जर यूजर्स बॅटरी खर्च करण्याच्या भीतीने इंटरनेटचा वापर करत नसतील तर कॉम्प्युटर किंवा UWP वेबवर यूजर्स व्हॅाट्सअ‍ॅप वापरता येऊ शकतं.

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपMobileमोबाइलInternetइंटरनेट