शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

Technology: Whatsapp अपडेट केलंत का? Insta, FB च्या तोडीचं आलंय भन्नाट फिचर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:11 IST

Technology: सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता दरदिवशी नवनवीन फिचर पुरवले जातात, अशीच एक भर पडली आहे whatsapp च्या फिचरमध्ये, कोणती ती बघा... 

सोशल मीडियाचे युजर्स दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे स्पर्धा वाढणे स्वाभाविक आहे. आपल्या ग्राहकांना आकर्षून घेण्यासाठी व्हाट्सअपने नवीन फिचर आणले आहे, ते म्हणजे आपल्या व्हाट्सअप स्टेट्सला आता आपल्या आवडत्या गाण्याची जोड देता येणार आहे. तसेच आपल्या मित्र मैत्रिणींना टॅग देखील करता येणार आहे. ते कसे करायचे ते जाणून घ्या. 

स्टेटस अपडेट करण्याची पद्धत : 

  • सर्वप्रथम व्हाट्सअप अँप गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन अपडेट करा. 
  • त्यामुळे तुमच्या स्टेट्सला म्युझिक आयकॉन दिसू लागेल. 
  • फेसबुक तसेच इन्स्टाग्रामप्रमाणे व्हाट्सअपवर देखील आपल्या आवडीचा फोटो डकवून त्यावर गाणं सेट करता येणार आहे. 
  • तसेच उजव्या बाजूला कोपऱ्यात @ हे चिन्ह असेल त्यावर क्लिक केले असता आपल्या मित्र मैत्रिणींना त्यात टॅग करता येणार आहे. 
  • तसेच इन्स्टाग्रामवर ठेवलेली स्टोरी शेअर करून थेट व्हाट्सअप स्टेट्सला ठेवता येणार आहे. 

व्हाट्स अप स्टेट्स हाईड करण्याची सोय : 

  • अनेकदा आपल्याला आपला आनंद शेअर करावासा वाटतो, पण सगळ्यांबरोबरच नाही, अशा वेळी अमुक एक लोकांना हाईड करण्याची सोय व्हाट्सअपने दिली आहे. 
  • यासाठी स्टेट्स ठेवण्याआधी स्टेट्स सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला ते कोणापासून हाईड ठेवायचे आहे आणि कोणाला दाखवायचे आहे त्यांच्या नावासमोर टिकमार्क करू शकता आणि इतरांना हाईड ठेवू शकता. 
  • ही सेटिंग दर वेळी स्टेट्स अपडेट करताना बदलता येते, त्यामुळे सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगाव्या वाटल्या नाहीत तरी हरकत नाही, तुम्ही तुमच्या मूड नुसार स्टेट्स ठेवण्यात आणि बघणाऱ्या लोकांमध्ये बदल करू शकता. 

त्यामुळे केवळ व्हाट्सअप ग्रुपमध्ये अडकून न राहता आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर व्हाट्सअपच्या नव्या फिचरचा लाभ घ्या आणि आपला आनंद इतरांबरोबर शेअर करा. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामFacebookफेसबुक