शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

रशियाने घेतली 5 जीची धास्ती? कर्करोग, नपुंसकत्वाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 9:34 AM

5 जी तंत्रज्ञानामुळे काही सेकंदांमध्ये मोठमोठ्या फाईल डाऊनलोड होणार असल्याचे सांगितले जात आहे.

भारतासह जगभरातील आघाडीच्या देशांमध्ये 5 जीच्या स्वागताची तयारी जोरदार सुरू आहे. काही क्षणांत काही जीबी डेटा डाऊनलोड करण्याचा स्पीड भन्नाट वेग पकडणार आहे. अशातच मोबाईल कंपन्यांसोबत ऑटोमोबाईल कंपन्यांनीही कंबर कसली आहे. भारतात तर इंटरनेटवाली कारही लाँच झाली आहे. दक्षिण कोरियामध्येतर 5 जीचा वापरही सुरू झाला आहे. तर चीनमध्ये परवानगी मिळाली आहे. 

5 जी तंत्रज्ञानामुळे काही सेकंदांमध्ये मोठमोठ्या फाईल डाऊनलोड होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या दरम्यान, 5 जीमुळे प्राण्यांसह लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या नेटवर्कमुळे कॅन्सर सारखा आजार किंवा नपुसंकत्व येण्याची गंभीर शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

रशियन टाईम्सच्या चॅनलने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात 5 जीमुळे मानव आणि प्राण्यांच्या जीवनाला धोका असल्याचे म्हटले आहे. या चॅनलमध्ये आलेल्या तज्ज्ञांनी 5 जी नेटवर्क देशासाठीही धोक्याचे म्हटले आहे. या नेटवर्कमुळे लोकांच्या आरोग्यवर घातक परिणाम होणार आहेत. यातील रेडिएशनमुळे मेंदूचा कर्करोग, नपुंसकत्व आणि अल्झायमर या सारखे विकार होण्याची भीती यामध्ये व्यक्त केली आहे. मात्र, वैज्ञानिकांनी चॅनलच्या या दाव्याला दुजोरा दिलेला नसून चॅनलनेही याबाबत काही पुरावे दिलेले नाहीत. 

५ जी ची भीती सर्व मोबाईलमध्ये विद्युत चुंबकीय लहरींचा वापर केला जातो. या लहरींबाबत विविध देशांमध्ये विविध मतप्रवाह आहेत. काही तज्ज्ञांच्या मते 5 जी मुळे कॅन्सर होऊ शकतो. तर 2014 मध्ये डब्ल्यूएचओने सांगितले होते की, मोबाईल फोनमुळे कोणताही धोका नाही. मात्र, याच डब्ल्यूएचओने आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था (IARC) च्या हवाल्याने सांगिले आहे की रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशनमुळे कॅन्सरचा धोका असल्याचे म्हटले होते. मोबाईमध्येही हीच फ्रिक्वेन्सी वापरली जाते. 

टॅग्स :InternetइंटरनेटMobileमोबाइलHealthआरोग्य