शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

रेडमीचे फोन पुन्हा महागले; दीड महिन्यांतील मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 6:55 PM

शाओमीच्या फोनना भारतात मोठा ग्राहक आहे. कमी किंमतीत नवनवीन फिचर देण्यात येतात.

नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने भारतातील तिच्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. साधारणत: स्मार्टफोनच्या किंमती दिवसेंदिवस कमी कमी होत जातात. कारण कंपन्यांना नवीन मॉडेल बाजारात आणायची असतात. मात्र, शाओमीने दीड महिन्याच्या कालावधीत दुसऱ्यांदा किंमत वाढविली आहे. 

शाओमीच्या फोनना भारतात मोठा ग्राहक आहे. कमी किंमतीत नवनवीन फिचर देण्यात येतात. आज किंमतीत वाढ झालेल्या फोनमध्ये शाओमीचा ब्रँड रेडमीचे Redmi 8A Dual, Redmi 8 आणि Redmi Note 8 हे तीन फोन आहेत. याफोनच्या किंमतीमध्ये ५०० रुपयांची वाढ केली आहे. या आधी १ एप्रिलला जीएसटी दर वाढल्याने कंपनीने सर्व स्मार्टफोनच्या किंमती वाढविल्या होत्या. कंपनीने या नव्या किंमतवाढीचे अपडेट वेबसाईटवर दिले आहेत. 

कंपनीने रेडमी नोट ८ ची किंमत ५०० रुपये तर रेडमी ८ए ची किंमत ३०० रुपयांनी वाढविली आहे. यामुळे या किंमतवाढीमुळे रेडमी नोट 8 4GB + 64GB मॉडेलची किंमत 11,499 रुपये झाली आहे. 

रेडमी 8A Dual चे 2GB + 32GB मॉडेल 7,299 ला मिळणार आहे. याची किंमत आधी 6,999 रुपये होती. तर याचा ३ जीबी रॅमचे मॉडेल 7,999 ना मिळणार आहे. रेडमी 8 फोनचे 4GB + 64GB जीबी मॉडेलची किंमत 9,299 रुपये झाली आहे. याची आधी किंमत 8,999 रुपये होती. एक एप्रिलला स्मार्टफोनची किंमत वाढली होती. जीएसटी रेट १२ वरून १८ टक्के केल्याने फोनच्या किंमती वाढल्या होत्या. यानुसार या तिन्ही फोनच्या किंमती ५०० ते १००० रुपयांनी वाढल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या...

उद्या नाही, १५ मेपासून घरपोच दारू मिळणार; फक्त एकच मोठी अट

सर्वसामान्य नोकरदारांना मोठा दिलासा; निर्मला सीतारामन यांच्याकडून मुदतवाढ

Atmanirbhar Bharat Abhiyan मध्यम, कुटीर, लघु उद्योगासाठी तीन लाख कोटींचे विनातारण कर्ज; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

टॅग्स :xiaomiशाओमीchinaचीन