WhatsApp ने आणलेल्या नव्या फीचरमुळे 31 डिसेंबरनंतर म्हणजेच जानेवारीपासून काही मोबाइलवर WhatsApp बंद होणार आहे. 31 डिसेंबर नंतर WhatsApp काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणं बंद करणार आहे. ...
विवो कंपनीने एक भन्नाट ऑफर आणली असून यामध्ये अवघ्या 101 रुपयात ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. कंपनीने विवो नेक्स, विवो V11, विवो V11 प्रो आणि विवो Y95 या सह अनेक नवीन स्मार्टफोनसाठी या खास ऑफरची घोषणा केली आहे. ...
मेसेज, फोटो, व्हिडीओ, डॉक्यूमेंट्स पाठवण्यासाठी WhatsApp चा वापर केला जातो. मात्र संवाद साधत असताना युजर्सना त्यांच्या प्रायव्हसीची चिंता सतावत असते. ...
शाओमीचा रेडमी 7 हा स्मार्टफोन लाँच होण्याआधीच लिक झाल्याची माहिती समोर आली आहे. चीनची सर्टिफिकेशन वेबसाईट टीनावर लिस्ट करण्यात आला आहे. फोटोवरून हँडसेटचे स्पेसिफिकेशन आणि महत्त्वाची माहिती लिक झाली आहे. ...
अॅमेझॉन या प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीने Amazon Pay वर एक नवी ऑफर आणली आहे. 'अब बडा होगा रुपया' असं या नव्या ऑफरचं नाव असून कंपनीकडून युजर्सना 4 हजारांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. ...
बहुदा टॉयलेट सीटचा वापर कशासाठी केला जातो हे काही कुणाला वेगळं सांगायला नको. त्यामुळे टॉयलेट सीटच्या माध्यमातून काही गंभीर आजारांची माहिती मिळवता येईल, असा कुणी विचारही केला नसेल. ...