अमेरिकेचा प्रवास हा माझ्या आयुष्यातील पहिला विमान प्रवास होता. अमेरिका खूप महाग होते. घरी फोन करण्यासाठी मला एक मिनिटासाठी 2 डॉलर खर्च करावा लागला. त्यावेळी एका बॅगची किंमत माझ्या वडिलांच्या एका महिन्याच्या पगाराइतकी होती, असेही सुंदर पिचई यांनी सां ...