व्हीआयपी अकाउंट डिलीट करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. मात्र, अकाउंट डिलीट करण्यासाठी अधिकृत प्रक्रिया सुरू केली गेली आहे. ...
अॅपल लवकरच iPhone 12 चे काही मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. यामध्ये आयफोन 12 चे दोन फोर जी मॉडेल असतील. या सोबतच कंपनी ५जी असलेले फोन लाँच करणार आहे. मात्र, ४जीचे फोन भारतासारख्या ४जी सेवा असलेल्या देशांमध्ये लाँच केले जाणार आहेत. ...
भारत-चीन सीमेवर झालेल्या संघर्षानंतर देशात चीनविरोधी भावना आहे. त्याच पार्श्वभूमीवर चिनी ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे. ...
भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडता यांना धोका ठरू शकणाऱ्या ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी रात्री जाहीर केला. ...
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. ...
या कंपन्या सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. ऑर्डर मिळाल्यानंतर त्वरित त्यावर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ...
टिकटॉकच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. ...
लोकांनी चिनी अॅप्स, मोबाईल आणि इतर सर्व गोष्टी वापरणं बंद करण्यास सुरुवात केली आहे. ...
देशाला घातक अशा ५९ चिनी अॅपवर बंदी ...