ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
WhatsApp Multi Device Feature: व्हाट्सअॅपवर लवकरच Multi Device Support म्हणजे एकाच वेळी अनेक फोन्समधून व्हाट्सअॅप वापरण्याची सुविधा देण्यात येणार आहे. ...
Battlegrounds Mobile India: दक्षिण कोरियन डेवलपर Krafton ने सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केली आहे कि Battlegrounds Mobile India गेमने भारतात 2 कोटींपेक्षा जास्त प्री-रजिस्ट्रेशन मिळवले आहेत. ...
Realme Dizo Feature phones: TWS ईयरबड्स आणि स्मार्टवॉचची माहिती आल्यानंतर आता Realme Dizo अंतगर्त दोन फीचर फोन लाँच करणार आहे अशी माहिती समोर येत आहे. ...
Galaxy S20 FE price cut: Galaxy S20 FE च्या किंमतीत कंपनीने 3000 रुपयांची कपात केली आहे. या स्मार्टफोनची किंमत आता 37,999 रुपयांपासून सुरु होत आहे. ...
Worlds Cheapest Oximeter Launched in India: DetelPro ने भारतात जगातील सर्वात स्वस्त Oximeter लॉन्च केला आहे. ज्याचे नाव DetelPro Oximeter Oxy10 आहे. ...