JioPhone Next Price: JioPhone Next हा जगातील सर्वात किफायतशीर स्मार्टफोन असेल, असा दावा रिलायन्स जियोने केला आहे. हा फोन 10 सप्टेंबरपासून भारतीयांच्या भेटीला येणार आहे. ...
Philips Xenium E Series: भारतीय बाजारात फिलिप्स ब्रँडच्या तीन नवीन फीचर्स फोनची घोषणा करण्यात आली आहे. हे फोन्स ‘ई’ सीरीजमध्ये सादर करण्यात आले आहेत. ...
Watch TV programs on mobile for free : फायबर आणि ओटीटीच्या ग्राहकांना पुन्हा आपल्या कक्षेत आणण्यासाठी केबल व्यावसायिकांनी स्वतःची प्रक्षेपण यंत्रणा विकसित केली आहे. ...
Cheapest 5G smartphone: देशातील 5G नेटवर्कची उपलब्धता आणि विस्तार पाहता खरंच स्वस्त 5G स्मार्टफोन घेणे योग्य आहे का? नवीन स्मार्टफोन विकत घेताना 5G नेटवर्कची अट ठेवावी का? ...
Vivo Special Offer: विवोने आपल्या काही स्मार्टफोन्सच्या खरेदीवर मोफत गिफ्ट्स आणि बेनिफिट्स देण्यास सुरवात केली आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. ...
Honor X20 5G launch: Honor X20 5G स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा मिळतो. या फोनच्या मागे आकर्षक वर्तुळाकार ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ...
Redmi 10 On NBTC: Redmi 10 स्मार्टफोन NBTC वेबसाइटवर मॉडेल नंबर 21061119AG सह दिसला आहे. या लिस्टिंगमुळे लवकरच हा स्मार्टफोन थायलंडमध्ये लाँच होऊ शकतो, अशी चर्चा आहे. ...
Magic 3 Series launch: टॉप एन्ड स्मार्टफोन Magic 3 Pro+ मध्ये कंपनीने क्वॉलकॉमची लेटेस्ट Snapdragon 888+ SoC दिली आहे. या तिन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स एकसारखे आहेत. ...