Flipkart Easy Credit Loan Scheme: Flipkart Wholesale ने नवीन Easy Credit लोन स्कीमची घोषणा केली आहे. किराणा दुकानदार आणि रिटेलर्सना या स्कीमचा फायदा घेता येईल. ...
Infinix Hot 11S Price: Infinix कंपनीने या स्मार्टफोनच्या नावाची आणि चिपसेटची माहिती दिली आहे. कंपनीचा इतिहास पाहता इनफिनिक्स हॉट 11एस मध्ये कमी किंमतीत देखील मोठी बॅटरी आणि मोठी स्क्रीन असेल. ...
Samsung Galaxy A52s 5G India: सॅमंसगच्या अधिकृत घोषणेच्या आधी गॅलेक्सी ए52एस 5जी फोनची किंमत लीक झाली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए52एस 5जी फोन दोन व्हेरिएंट्समध्ये भारतात येणार आहे. ...
Realme Phones With Virtual RAM: रियलमीच्या नव्या स्मार्टफोन्समध्ये हे फिचर मिळत आहे. तर काही स्मार्टफोन्सना हे फिचर सॉफ्टवेयर अपडेटच्या माध्यमातून देण्यात येणार आहे ...
OnePlus Battery Replacement Offer: वनप्लसने काही जुन्या स्मार्टफोन्सच्या बॅटरीज बदलण्याची ऑफर सादर केली आहे. जुन्या मॉडेल्सच्या बॅटरीजचा उरलेला स्टॉक संपवण्यासाठी कंपनीने ही ऑफर आणली आहे. ...
Motorola Edge 20 Fusion Price: Motorola Edge 20 Fusion मिड रेंज सेगमेंट सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 800यू 5जी प्रोसेसर मिळतो. ...
प्रवाशांच्या मार्गातील सर्व टोल गेट्सची माहिती गुगल मॅपवर उपलब्ध होईल. त्यातून प्रवासादरम्यान लागणाऱ्या टोलची माहिती प्रवाशांना प्रवास सुरू करायच्या आधीच मिळेल . ...
Samsung Galaxy S21 FE Launch: Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन Google Play Console वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून या टोन डाऊन सॅमसंगच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. ...