लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
जय पबजी! पुन्हा भारतात येणार PUBG Mobile; BGMI नंतर PUBG: New State भारतीयांच्या भेटीला   - Marathi News | PUBG NEW STATE india launch pre registration live  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जय पबजी! पुन्हा भारतात येणार PUBG Mobile; BGMI नंतर PUBG: New State भारतीयांच्या भेटीला  

PUBG NEW STATE India launch: कंपनीने BGMI व्यतिरिक्त पबजी मोबाईलच्या दुसऱ्या व्हर्जन PUBG: New State ची घोषणा केली आहे. हा गेम स्वदेशी बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया पेक्षा वेगळा असेल. ...

व्हॉट्सअ‍ॅपची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; 'या' कारणामुळे 30 लाख भारतीय अकॉउंटसवर बंदी - Marathi News | WhatsApp banned over 3 million accounts in India in 46 days  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअ‍ॅपची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; 'या' कारणामुळे 30 लाख भारतीय अकॉउंटसवर बंदी

WhatsApp banned Indian accounts: सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्याला कम्प्लयांस रिपोर्ट प्रसिद्ध करावा लागतो, त्यानुसार व्हॉट्सअ‍ॅपने आपला रिपोर्ट प्रकाशित केला आहे.    ...

अर्ध्या किंमतीत बघता येणार तुमच्या आवडत्या मालिका; Zee5 Premium सब्सक्रिप्शनवर 50 टक्के सूट   - Marathi News | Zee5 premium 1 year subscription at 50 percent discount offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अर्ध्या किंमतीत बघता येणार तुमच्या आवडत्या मालिका; Zee5 Premium सब्सक्रिप्शनवर 50 टक्के सूट  

Zee5 Premium Subscription Price: ZEE5 तुम्ही अँड्रॉइड आणि आयओएस स्मार्टफोन्स अ‍ॅपसह वेब आणि स्मार्ट टीव्हीवरून देखील वापरू शकता. ...

तुम्ही व्हॉट्सॲपवर किती वेळ असता?; पाहा कसं चेक कारायचं! - Marathi News | How long have you been on WhatsApp ?; See how to check pdc | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्ही व्हॉट्सॲपवर किती वेळ असता?; पाहा कसं चेक कारायचं!

आपल्या स्मार्ट फोनमध्ये असलेलं ‘स्क्रीन टाइम’ हे फिचर! ...

Samsung Galaxy Wide5 गुगलवर लिस्ट; मीडियाटेक चिपसेटसह भारतात येणार हा बजेट स्मार्टफोन - Marathi News | Samsung Galaxy F42 5G phone Galaxy Wide5 Specs leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy Wide5 गुगलवर लिस्ट; मीडियाटेक चिपसेटसह भारतात येणार हा बजेट स्मार्टफोन

Samsung Galaxy Wide5: नवीन सॅमसंग फोन Samsung Galaxy Wide5 नावाने गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झाला आहे. मात्र हा फोन भारतात Samsung Galaxy F22 5G नावाने लाँच केला जाऊ शकतो. ...

Realme 8s स्मार्टफोन Flipkart लिस्ट; Dimensity 810 सह होणार लवकरच भारतात लाँच  - Marathi News | Realme 8s smartphone listed on flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme 8s स्मार्टफोन Flipkart लिस्ट; Dimensity 810 सह होणार लवकरच भारतात लाँच 

Realme 8s Flipkart Listing: कंपनी Realme 8s आणि Realme 8i स्मार्टफोन याच महिन्यात बाजारात आणू शकते. या स्मार्टफोनसह कंपनी रियलमी पॅड देखील सादर करू शकते. ...

वारंवार सब्सक्रिप्शन रिन्यू करण्याची गरज नाही; Netflix ने सादर केले कमालीचे फीचर  - Marathi News | Netflix upi autopay feature rollout know how to use  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वारंवार सब्सक्रिप्शन रिन्यू करण्याची गरज नाही; Netflix ने सादर केले कमालीचे फीचर 

Netflix AutoPay feature: Netflix AutoPay feature ची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात होती. ही मागणी लक्षात घेऊन कंपनीने हे फीचर सादर केले आहे. ...

भारतातील सेकंड हॅन्ड स्मार्टफोन्सची विक्री वाढली; काही मिनिटांत संपतोय स्टॉक  - Marathi News | Second hand smartphone sales increase in 2021  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतातील सेकंड हॅन्ड स्मार्टफोन्सची विक्री वाढली; काही मिनिटांत संपतोय स्टॉक 

Second-hand smartphone sales: 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये रीफर्बिश्ड स्मार्टफोनची विक्री जवळपास दुप्पट झाली आहे. ...

2025 पर्यंत मिळणार Windows 10 ला सपोर्ट; ‘या’ तारखेला रोल आऊट होणार Windows 11 - Marathi News | Windows 11 release date set october 5 no android apps support at launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :2025 पर्यंत मिळणार Windows 10 ला सपोर्ट; ‘या’ तारखेला रोल आऊट होणार Windows 11

Microsoft Windows 11 release: मायक्रोसॉफ्टने विंडोज 11 ची रिलीज डेट सांगितली आहे. रोल आऊटनंतर काही दिवसांनी पीसीवर Android अ‍ॅप्स वापरता येतील.   ...