Xiaomi 12 Lite Series Launch: Xiaomi 12 Lite आणि Xiaomi 12 Lite Zoom या दोन स्मार्टफोन्सची माहिती समोर आली आहे. हे फोन्स पुढील वर्षी स्नॅपड्रॅगन चिपसेटसह सादर केले जातील. ...
Moto G31 Price In India: Motorola Moto G31 स्मार्टफोन आजपासून खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. हा फोन Flipkart वरून 6GB RAM, 50MP Camera, 5000mAh Battery आणि मीडियाटेक प्रोसेसरसह विकत घेता येईल. ...
Realme 9i Launch: लवकरच Realme 9 Series ग्राहकांच्या भेटीला येईल. यातील Realme 9i स्मार्टफोन 8GB RAM, 64MP Camera, 5000mAh बॅटरी आणि 90hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाऊ शकतो. ...
Google Doodle: 6 डिसेंबर 2007 मध्ये UNESCO च्या रेप्रजेन्टटिव लिस्टमध्ये Neapolitan ‘Pizzaiuolo’ बनवण्याच्या विधीचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे आजचं गुगल डुडल पिझ्झाला समर्पित करण्यात आलं आहे. ...