लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
WhatsApp ग्रुपमध्ये सदस्यांची मनमानी चालणार नाही; Group Admin ला मिळणार ‘पॉवर’ - Marathi News | Whatsapp Group admin will able to delete chat for everyone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp ग्रुप Admin ला मिळणार मोठी 'पॉवर'; आता सदस्यांची मनमानी चालणार नाही

लोकांच्या भावना भडकावणे, दंगल घडवणे यासारखे चुकीचे अफवा पसरवणारे मेसेज व्हॉट्सअपवर प्रचंड व्हायरल होतात ...

चार्जर-इअरफोन्स काढून टाकल्यानंतर आता 'सिम ट्रे' नसलेला iPhone येणार? - Marathi News | apple may launch future iphones without sim card e sim support | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चार्जर-इअरफोन्स काढून टाकल्यानंतर आता 'सिम ट्रे' नसलेला iPhone येणार?

अॅपल कंपनीकडून iPhone मधून हळूहळू काही गोष्टी कमी करण्यात येत आहेत. याआधी हेडफोन जॅक आणि टच आयडी हटवण्यात आल्यानंतर आता नव्या iPhone मध्ये तुम्हाला इअरफोन्स व चार्जर देखील कंपनीकडून दिला जात नाही. ...

WhatsApp Call : आता WhatsApp वर व्हॉइस कॉल करणे अधिक मजेदार होणार, जाणून घ्या नवीन फीचर - Marathi News | WhatsApp New Feature For Wallpapers On Voice Call Know About This New Feature | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता WhatsApp वर व्हॉइस कॉल करणे अधिक मजेदार होणार, जाणून घ्या नवीन फीचर

WhatsApp Call : WhatsApp आपल्या युजर्संना अनुभव अधिक चांगला करण्यासाठी वेळोवेळी नवनवीन अपडेट्स आणते. ...

Flipkart Sale: 149 रुपयांमध्ये 108MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी; आताच कार्टमध्ये अ‍ॅड करा Motorola चा जबरदस्त Smartphone  - Marathi News | Moto G60 Available at Rs 149 Instead Of Rs 21999 In Flipkart Electronics Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Flipkart Sale: 149 रुपयांमध्ये 108MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी; आताच कार्टमध्ये अ‍ॅड करा Motorola चा जबरदस्त Smartphone 

Flipkart Electronics Sale: Flipkart च्या Electronics Sale सेलमध्ये मोटोरोलाचा 6000mAh बॅटरी आणि 108MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.   ...

Budget Smartphone: कोणताही गाजावाजा न करता आला भन्नाट Tecno Pop 5X; खूपच कमी किंमतीत बेस्ट फिचर  - Marathi News | Budget Smartphone Tecno pop 5x debuts quietly with 4000mah battery price specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोणताही गाजावाजा न करता आला भन्नाट Tecno Pop 5X; खूपच कमी किंमतीत बेस्ट फिचर 

Budget Smartphone: Tecno Pop 5X नावानं आलेला हा फोन लवकरच भारतासह जागतिक बाजारात देखील सादर केला जाऊ शकतो.   ...

आता एकाच मोबाईल नंबरवरून कुटुंबीयांचे PVC Aadhaar Card बनवू शकता, जाणून घ्या... - Marathi News | now pvc aadhaar card of the whole house can be made with a single number know what to do | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता एकाच मोबाईल नंबरवरून कुटुंबीयांचे PVC Aadhaar Card बनवू शकता, जाणून घ्या...

Aadhaar Card Update : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने यावर्षी PVC आधार कार्ड आणले आहे. जे ठेवणे सोपे आहे आणि दीर्घकाळ टिकते. ...

200MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन आणण्याचा ‘विडा’ Motorola उचलण्याची शक्यता; फ्लॅगशिप फोन Frontier 22 करणार धमाकेदार एंट्री - Marathi News | Motorola May launch Next Flagship Smartphone Frontier 22 With 200mp Camera And Snapdragon 8 Gen 1   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :200MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन आणण्याचा ‘विडा’ Motorola उचलण्याची शक्यता; फ्लॅगशिप फोन Frontier 22 करणार धमाकेदार एंट्री

200MP Camera Phone: मोटोरोलाच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनचं कोडनेम Frontier 22 आहे. या मोटोरोला स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 “Plus” चिपसेटसह बाजारात येईल. ...

50MP च्या शानदार कॅमेऱ्यासह आला Vivo Y75 5G; दमदार प्रोसेसरसह 5000mAh ची बॅटरी   - Marathi News | Vivo Y75 5G Phone Launched in india with 50MP Camera And 5000mAh Battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :50MP च्या शानदार कॅमेऱ्यासह आला Vivo Y75 5G; दमदार प्रोसेसरसह 5000mAh ची बॅटरी  

Vivo Y75 5G Phone: Vivo Y75 5G भारतात 8GB RAM, 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 18W फास्ट चार्जिंगसह बाजारात आला आहे. ...

iPhone 13 वर मिळतोय जबरा डिस्काउंट; लेटेस्ट Apple प्रोडक्ट्सवर ऑफर्सचा पाऊस   - Marathi News | Apple iPhone 13 Gets A Price Cut On Flipkart Exchange Offer Reduces By Rs 18850   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 13 वर मिळतोय जबरा डिस्काउंट; लेटेस्ट Apple प्रोडक्ट्सवर ऑफर्सचा पाऊस  

Apple iPhone 13 Offers and Price: Flipkart वर गेल्यावर्षी आलेल्या Apple iPhone 13 वर चांगलाच डिस्काउंट दिला जात आहे. तसेच आयफोन 12 12 mini, iPhone SE देखील स्वस्तात विकत घेता येतील.  ...