लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Jio घेऊन येत आहे सर्वात स्वस्त 5G Phone; जाणून घ्या स्पेक्स आणि किंमत  - Marathi News | Jio Phone 5G Price In India And Specifications Leak Before Launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio घेऊन येत आहे सर्वात स्वस्त 5G Phone; जाणून घ्या स्पेक्स आणि किंमत 

Jio Phone 5G Price: Jio Phone 5G कस्टम अँड्रॉइड व्हर्जनसह भारतात लाँच केला जाईल. हा फोन स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसरसह बाजारात येईल, जो क्वॉलकॉमचा सर्वात स्वस्त 5G चिपसेट आहे. ...

iPhone Offers: एक्सचेंज ऑफर नव्हे तर थेट 11 हजारांची सूट; iPhone 13 वर अ‍ॅमेझॉन देतंय बंपर डिस्काउंट  - Marathi News | iPhone 13 Is Getting Price Cut Of 11000 Rupees On Amazon Know More  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone Offers: एक्सचेंज ऑफर नव्हे तर थेट 11 हजारांची सूट; iPhone 13 वर अ‍ॅमेझॉन देतंय बंपर डिस्काउंट 

iPhone Offers Apple iPhone 13: अ‍ॅमेझॉन इंडियावर आयफोन 13 स्मार्टफोन 5000 रुपयांच्या थेट डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. ...

Budget 2022 E-passport: बदलणार परदेशवारीची पद्धत, पाहा अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेलं ई-पासपोर्ट आहे तरी काय? - Marathi News | Budget 2022 E passport The method of traveling abroad will change see what is the e passport announced in the budget nirmala sitharaman | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बदलणार परदेशवारीची पद्धत, पाहा अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेलं ई-पासपोर्ट आहे तरी काय?

Budget 2022 E-passport: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात E-Passport ची घोषणा केली. यासंदर्भात पहिल्यापासूनच अंदाज व्यक्त करण्यात येत होता. ...

मोबाईल ग्राहकांसाठी गुड न्यूज; Union Budget 2022 मध्ये भारत सरकारची मोठी घोषणा  - Marathi News | Union Budget 2022 Duty Concession On Mobile Phone Cheap Smartphone India  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईल ग्राहकांसाठी गुड न्यूज; Union Budget 2022 मध्ये भारत सरकारची मोठी घोषणा 

Union Budget 2022: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्री म्हणून आपला चौथा 2022 चा अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ...

Union Budget 2022: 2022च्या केंद्रीय अर्थसंकल्पात Digitalवर जास्त भर; मोदी सरकारचे सकारात्मक पाऊल - Marathi News | Union Budget 2022: Emphasis on Digital in 2022 Union Budget; Positive step of Central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2022च्या केंद्रीय अर्थसंकल्पात Digitalवर जास्त भर; मोदी सरकारचे सकारात्मक पाऊल

अर्थसंकल्पामध्ये फिनटेक आणि डिजिटलायझेशनवर भर देण्यात आला आहे. ...

32 हजारांचा Google Pixel 4a फक्त 1,000 रुपयांत करा खरेदी; शानदार फोटोग्राफी सोबत घ्या स्टॉक अँड्रॉइडचा अनुभव   - Marathi News | Google Pixel 4a Available At Just 1000 Rupees With EMI Options | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :32 हजारांचा Google Pixel 4a फक्त 1,000 रुपयांत करा खरेदी; शानदार फोटोग्राफी सोबत घ्या स्टॉक अँड्रॉइडचा अनुभव  

Google Pixel 4a Offers: गुगलचे खूप कमी पिक्सल स्मार्टफोन भारतात उपलब्ध आहेत. यातील एक म्हणजे Pixel 4a फक्त 1000 रुपयांच्या आसपास विकत घेता येईल.   ...

Union Budget 2022 Agriculture and Farmers : आता ड्रोनचा वापर शेतीसाठी सुद्धा होणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा - Marathi News | Union Budget 2022 Agriculture and Farmers: Now drones will also be used for agriculture, big announcement in the budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता ड्रोनचा वापर शेतीसाठी सुद्धा होणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Union Budget 2022 Agriculture Sector and Farmers Welfare : तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी सुद्धा केला जाणार आहे. यासाठी शेतकरी ड्रोनचा वापर केला जाणार असल्याचे निर्मला सितारामण यांनी सांगितले.  ...

12GB RAM आणि 60MP सेल्फी कॅमेऱ्यासह येतोय Motorola चा जबरा फोन; 5000mAh बॅटरीसह करणार एंट्री  - Marathi News | Motorola Edge 30 Pro To Launch In India And Global Market In February With 68w Fast Charging 5000mah Battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM आणि 60MP सेल्फी कॅमेऱ्यासह येतोय Motorola चा जबरा फोन; 5000mAh बॅटरीसह करणार एंट्री 

Motorola Edge 30 Pro India Launch: Motorola भारत आणि जागतिक बाजारात लवकरच 68W फास्ट चार्जिंग सपोर्ट व 5000mAh बॅटरीसह आपला नवीन स्मार्टफोन Motorola Edge 30 Pro लाँच करणार आहे.   ...

केएल राहुलच्या हातात दिसला Realme 9 Pro चा ब्लू कलर व्हेरिएंट; फोनमध्ये 64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी  - Marathi News | Realme 9 Pro Blue Color Variant Seen In Kl Rahul Hand May Launch Soon In India  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :केएल राहुलच्या हातात दिसला Realme 9 Pro चा ब्लू कलर व्हेरिएंट; फोनमध्ये 64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी 

Realme 9 Pro Price: लवकरच भारतात Realme 9 Pro आणि Realme 9 Pro+ लाँच होणार आहेत. यातील वॅनिला व्हर्जन आता भारतीय क्रिकेटर KL Rahul च्या हातात दिसला आहे.   ...