Realme भारतात आपल्या Realme 9 Pro Series चे दोन 5G फोन लवकरच भारत सादर करणार आहे. हे फोन 5000mAh पर्यंत बॅटरी, साथ 8GB पर्यंत RAM आणि रंग बदलणाऱ्या बॅक पॅनलसह देशात येतील. ...
Xiaomi MIUI 13 India Rollout: Xiaomi नं भारतात आपला नवीन युआय म्हणजे MIUI 13 लाँच केला आहे. Xiaomi आणि Redmi च्या अनेक डिवाइसमध्ये ही नवी ऑपरेटिंग सिस्टम मिळेल. ...
Why New Smartphones Are Not Coming With Micro USB Charger: दोन वर्षांपूर्वी लोकप्रिय असणारा चपट्या पिनचा चार्जर हल्लीच्या स्मार्टफोन्स सोबत का मिळत नाही? चला जाणून घेऊया. ...
OnePlus Smart TV: OnePlus लवकरच भारतात चार नवीन स्मार्ट टीव्ही मॉडेल सादर करणार आहे. यातील दोन स्मार्ट टीव्ही फक्त ऑफलाईन मार्केटमध्ये उपलब्ध होतील. ...
Whatsapp Delete For Everyone: Whatsapp ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ फीचरमधील वेळ मर्यादा वाढवणार आहे. सध्या एक तास, आठ मिनिटं आणि 16 सेकंदांची ही मर्यादा दोन दिवस आणि 12 तास केली जाईल. ...
Unique Registered Number-URN : या युनिक नंबरद्वारे (URN) कोणतीही व्यक्ती केवळ त्याच्या जमिनीची संपूर्ण नोंद ऑनलाइनच पाहणार नाही, तर ती डाउनलोडही करू शकणार आहे. ...
Flipkart Big Bachat Dhamaal Sale 3 फेब्रुवारीपासून सुरु झाला आहे. या सेलमध्ये iPhone 12 च्या 128GB व्हेरिएंटवर 25 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो. ...