लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेडमीची झोप उडवण्याचा डाव रचतेय Realme; बजेट सेगमेंटमध्ये फाडू स्मार्टफोनची होणार एंट्री   - Marathi News | Realme Narzo 50 Will Go On Sale Via Amazon Launch Expected Soon Comes   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमीची झोप उडवण्याचा डाव रचतेय Realme; बजेट सेगमेंटमध्ये फाडू स्मार्टफोनची होणार एंट्री  

Realme Narzo 50 भारतात लवकरच लाँच होणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या Amazon लिस्टिंगमधून या लाँचचा खुलासा झाला आहे.   ...

6000 पेक्षा कमीमध्ये आला नवीन Smartphone; पावरफुल बॅटरी आणि जबरदस्त फीचर्स - Marathi News | iTel A27 Smartphone Launched In India Price Under 6000 Rupees   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6000 पेक्षा कमीमध्ये आला नवीन Smartphone; पावरफुल बॅटरी आणि जबरदस्त फीचर्स

iTel A27 Smartphone: iTel A27 स्मार्टफोन भारतात अँड्रॉइड 10 गो एडिशनसह सादर झाला आहे. सोबत 2GB RAM आणि 32 GB स्टोरेज देण्यात आली आहे. ...

आताच खरेदी करून ठेवा ‘हे’ गॅजेट्स; लवकरच बदलणार Smartphone पासून Refrigerator च्या किंमती - Marathi News | Smartphone Refrigerator Headphone Earphone Smartwatch Prices May Change By 1 April 2022 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आताच खरेदी करून ठेवा ‘हे’ गॅजेट्स; लवकरच बदलणार Smartphone पासून Refrigerator च्या किंमती

1 एप्रिल 2022 पासून अनेक वस्तूंच्या किंमती बदलणार आहेत. यात गॅजेट्ससह गृहपयोगी वस्तूंचा देखील समावेश आहे. Budget 2022 मध्ये घेतलेले निर्णय 1 एप्रिलपासून लागू होतील त्यामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमतीत मोठे बदल होऊ शकतात. ...

मस्तच! टू स्टेप व्हेरिफिकेशननंतर ऑनलाईन सिक्योरिटीसाठी Google आणतंय फीचर, जाणून घ्या, खासियत - Marathi News | after 2 step verification google is bringing strong feature for online security know its specialty | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! टू स्टेप व्हेरिफिकेशननंतर ऑनलाईन सिक्योरिटीसाठी Google आणतंय फीचर, जाणून घ्या, खासियत

Google Online Security : गुगलने आपल्या युजर्सची अकाऊंट सिक्योरिटी अधिक स्ट्राँग केली आहे. ...

संधी सोडू नका! Samsung च्या 32-इंचाच्या Smart TV वर सर्वात मोठा डिस्काउंट, अशी आहे अ‍ॅमेझॉनची ऑफर  - Marathi News | Samsung 32 Inch Smart LED TV Available With Huge Discount At Just Rs 16619 In Amazon TV Saving Days Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :संधी सोडू नका! Samsung च्या 32-इंचाच्या Smart TV वर सर्वात मोठा डिस्काउंट, अशी आहे अ‍ॅमेझॉनची ऑफर 

Amazon TV Saving Days: अ‍ॅमेझॉन टीव्ही सेव्हिंग डेजमध्ये Samsung च्या 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.   ...

3 दिवस पुरेल ‘या’ लो बजेटमध्ये नोकियाच्या स्मार्टफोनची बॅटरी; शानदार Nokia G11 स्मार्टफोनची गुपचूप एंट्री  - Marathi News | Nokia G11 Smartphone With 50MP Camera 5050mAh Battery Check Price Specifications And Features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :3 दिवस पुरेल ‘या’ लो बजेटमध्ये नोकियाच्या स्मार्टफोनची बॅटरी; शानदार Nokia G11 स्मार्टफोनची गुपचूप एंट्री 

Nokia G11 स्मार्टफोनमध्ये Unisoc T606 चिपसेट आणि 5,050mAh ची बॅटरी देण्यात आला आहे.  ...

Fraud Alert: मोबाईल हरवला तर आधी 'हे' काम करा, अन्यथा तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते - Marathi News | mobile phone lost fraud alert how to protect your mobile wallet and bank details bank details on mobile | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईल हरवला तर आधी 'हे' काम करा, अन्यथा...

Mobile Phone Lost : तुमचा मोबाईल फोन (Mobile Phone) हरवला तर मोठा त्रास होऊ शकतो. ...

18GB RAM आणि 6000mAh बॅटरीसह आले 2 फाडू फोन; ASUS ROG Phone 5s आणि 5s Pro भारतात घालणार धुमाकूळ  - Marathi News | Asus ROG Phone 5s And Pro Powerful Gaming Smartphone Launched In India Know Price Specification Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :18GB RAM आणि 6000mAh बॅटरीसह आले 2 फाडू फोन; ASUS ROG Phone 5s आणि 5s Pro भारतात घालणार धुमाकूळ 

Asus ROG Phone 5s Pro Price In India: कंपनीनं ASUS ROG Phone 5S आणि ASUS ROG Phone 5s Pro फोन्स 18GB RAM, 512GB Storage, Snapdragon 888 Plus चिपसेट आणि 6,000mAh Battery सह सादर केले आहेत. ...

Airtel च्या 'या' प्लॅनमध्ये मोठा बदल, आता ग्राहकांना मिळतील जास्त बेनिफिट्स - Marathi News | Airtel Upgrades Rs 2999 Plan Now Bundles With Disney Plus HotstarOTT Benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel च्या 'या' प्लॅनमध्ये मोठा बदल, आता ग्राहकांना मिळतील जास्त बेनिफिट्स

Airtel Upgrades Plan : आता एअरटेलने आपल्या प्री-पेड प्लॅन्सपैकी एक अपडेट केला आहे, यानंतर युजर्संना अनेक ओव्हर द टॉप (OTT) फायदे मिळत आहेत.  ...