लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
कायमस्वरुपी Work From Home! जगातील दिग्गज टेक कंपनीनं केली मोठी घोषणा - Marathi News | social networking company twitter to reopen offices to allow workers to wfh full time forever | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायमस्वरुपी Work From Home! जगातील दिग्गज टेक कंपनीनं केली मोठी घोषणा

ट्विटरवरनं आपल्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. ...

बाजूला व्हा! 6,599 रुपयांमध्ये आला जबरदस्त स्वदेशी स्मार्टफोन, चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ  - Marathi News | Lava X2 launched in india at rs 6599 price know full specifications sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाजूला व्हा! 6,599 रुपयांमध्ये आला जबरदस्त स्वदेशी स्मार्टफोन, चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ 

Lava X2 Phone: Lava X2 फोनमध्ये 2GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. ...

108MP कॅमेरा व 8GB रॅम असलेल्या स्वस्त फोनची किंमत समजली; पाहा बसतोय का तुमच्या बजेटमध्ये? - Marathi News | Redmi Note 11 Pro series India Price leak before 9 march launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा व 8GB रॅम असलेल्या स्वस्त फोनची किंमत समजली; पाहा बसतोय का तुमच्या बजेटमध्ये?

Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ 5G दोन्ही फोन 9 मार्च दुपारी 12 वाजता भारतात 67W Charging, 108MP Camera आणि 120Hz Display सह सादर केले जातील.   ...

Railway Kavach Technique: 160 च्या स्पीडने दोन ट्रेन समोरासमोर आल्या! इंजिनमध्येच होते रेल्वे मंत्री, 'कवच' चाचणी यशस्वी - Marathi News | Railway Kavach Technique: Two trains came face to face with a speed of 160! Railway Minister Ashwini Vaishnaw was in the engine, the 'Kavach' test was successful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :160 च्या स्पीडने दोन ट्रेन समोरासमोर आल्या! इंजिनमध्येच होते रेल्वे मंत्री, 'कवच' चाचणी यशस्वी

Railway Kavach anti collide test: रेल्वेसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा होता. परदेशात या तंत्रज्ञानासाठी प्रती किमीला २ कोटी रुपये खर्च येतो. रेल्वेने ते ५० लाखांत विकसित केले आहे. ...

टीव्हीच्या खरेदीवर ‘बिग बचत’! 6 हजारांमध्ये 40-इंचाचा Smart TV, उरले फक्त 3 दिवस  - Marathi News | Flipkart big bachat dhamaka sale kodak 7x pro 40 inch smart tv at rs 6024 check offers  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टीव्हीच्या खरेदीवर ‘बिग बचत’! 6 हजारांमध्ये 40-इंचाचा Smart TV, उरले फक्त 3 दिवस 

Flipkart Big Bachat Dhamaka Sale: फ्लिपकार्टवरील सेलमध्ये KODAK चा 40-इंचाची Smart TV खूप स्वस्तात विकत घेता येत आहे. चला जाणून घेऊया भन्नाट ऑफर.   ...

8GB रॅम असलेला Motorola फोनवर मोठा डिस्काउंट, 60MP चा सेल्फी कॅमेरा घेणार शानदार फोटो - Marathi News | Motorola Edge 30 Pro Price Will Be Available With Rupees 5000 Discount In First Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB रॅम असलेला Motorola फोनवर मोठा डिस्काउंट, 60MP चा सेल्फी कॅमेरा घेणार शानदार फोटो

Motorola Edge 30 Pro Price: Motorola Edge 30 Pro स्मार्टफोन भारतात 8GB RAM, 144Hz रिफ्रेश रेट, 60MP कॅमेरा आणि 4800mAh बॅटरीसह आला आहे. ...

तुमच्या अपेक्षेपेक्षा तुमची कितीतरी जास्त माहिती आहे अ‍ॅमेझॉनकडे, असा थांबवा ‘डेटा गेम’   - Marathi News | what amazon knows about you and how to stop it and reduce it | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या अपेक्षेपेक्षा तुमची कितीतरी जास्त माहिती आहे अ‍ॅमेझॉनकडे, असा थांबवा ‘डेटा गेम’  

टेक दिग्गज अ‍ॅमेझॉन अनेक मार्गानी युजर्सच्या अ‍ॅक्टिव्हिटीची माहिती गोळा करतो, यात प्राईम व्हिडीओपासून अलेक्सापर्यंतचा वापर केला जातो. परंतु किती आणि कोणता डेटा गोळा केला जातो? आणि यापासून वाचण्यासाठी काय करावं?   ...

दमदार डॉल्बी ऑडियोसह आले Realme चे इयरबड्स; सिंगल चार्जवर 30 तास ऐका म्युजिक  - Marathi News | Realme Buds Q2s Launched Know Features And Specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार डॉल्बी ऑडियोसह आले Realme चे इयरबड्स; सिंगल चार्जवर 30 तास ऐका म्युजिक 

Realme Buds Q2s: दमदार साऊंडसाठी कंपनीनं 10mm ड्रायव्हर्सचा वापर केला आहे. यात डॉल्बी अ‍ॅटमॉसचा सपोर्ट मिळतो. ...

पटापट संपतोय Apple च्या फोन्सचा स्टॉक! Amazon देतंय iPhone 11, 12 आणि 13 वर जबरदस्त सूट - Marathi News | Apple iPhone 11 And iPhone 12 and iPhone 13 Are Available At The Lowest Prices | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :पटापट संपतोय Apple च्या फोन्सचा स्टॉक! Amazon देतंय iPhone 11, 12 आणि 13 वर जबरदस्त सूट

Apple च्या लोकप्रिय iPhone 11 आणि iPhone 12 स्मार्टफोन्सवर डिस्काउंट दिला जात आहे. लेटेस्ट iPhone 13 देखील स्वस्तात मिळत आहे. ...