लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
विंडो AC असो किंवा स्प्लिट... AC चा रंग नेहमी पांढरा का असतो माहित्येय का? जाणून घ्या यामागचं कारण... - Marathi News | Do you know why AC Colour is always white and what is the reason behind this read here about all reasons | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :विंडो AC असो किंवा स्प्लिट... AC चा रंग नेहमी पांढरा का असतो माहित्येय का? जाणून घ्या यामागचं कारण..

तुमच्या घरात जर AC असेल तर त्याचा रंग नेहमी पांढरा का असतो? हे माहित आहे का? यामागे एक शास्त्रीय कारण आहे. ...

भारीच! आता विजेचा खांब आणि बस स्टॉपवरून येणार 5G नेटवर्क; 'असा' आहे सरकारचा नवा प्लॅन - Marathi News | big news on 5g trai seeks users views on using electric poles and street furniture for 5g network | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारीच! आता विजेचा खांब आणि बस स्टॉपवरून येणार 5G नेटवर्क; 'असा' आहे सरकारचा नवा प्लॅन

TRAI And 5G : ट्रायने 5जी ला इन्स्टॉल करण्यासाठी विजेचे खांब आणि बस स्टॉपसारख्या स्ट्रीट फर्निचरच्या वापराविषयी लोकांकडून प्रतिक्रिया मागितली आहे.  ...

फोन आहे की  DSLR! 194MP चा कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंगसह ‘ही’ कंपनी देणार दिग्गजांना मात   - Marathi News | Motorola Moto Frontier Launch Soon With 125W Fast Charge And 200MP Camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोन आहे की  DSLR! 194MP चा कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंगसह ‘ही’ कंपनी देणार दिग्गजांना मात  

Motorola Moto Frontier स्मार्टफोन 194MP कॅमेरा आणि 125W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो.  ...

1000GB मेमरी आणि 108MP कॅमेऱ्यासह आला Samsung चा सर्वात पावरफुल 5G फोन, इतकी आहे किंमत - Marathi News | Samsung Galaxy S22 Ultra 5G Launched In India With 1000GB Storage 108MP Camera Price Sale Specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :1000GB मेमरी आणि 108MP कॅमेऱ्यासह आला Samsung चा सर्वात पावरफुल 5G फोन, इतकी आहे किंमत

Samsung Galaxy S22 Ultra: सॅमसंगनं गॅलेक्सी एस22 अल्ट्रा स्मार्टफोनचा 1TB (1000जीबी) स्टोरेज मॉडेल सादर केला आहे. या नव्या व्हेरिएंटसाठी सॅमसंग लाईव्हवर एक खास सेल इव्हेंटचं आयोजन केलं आहे.  ...

6000mAh बॅटरी असलेल्या स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट; Redmi 10 चा पहिला सेल आज - Marathi News | Redmi 10 To Go On Sale For The First Time Today  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6000mAh बॅटरी असलेल्या स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट; Redmi 10 चा पहिला सेल आज

Redmi 10 2022 Price In India: हा फोन 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, 8GB रॅम आणि Snapdragon 680 चिपसेटसह भारतात आला आहे. ...

शाओमी-सॅमसंगचं टेंशन वाढलं; 12GB रॅम असलेल्या दणकट स्मार्टफोनची लाँच डेट आली समोर   - Marathi News | Realme GT 2 Pro May Launch In India On April 7 2022 12 PM | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी-सॅमसंगचं टेंशन वाढलं; 12GB रॅम असलेल्या दणकट स्मार्टफोनची लाँच डेट आली समोर  

Realme GT 2 Pro लवकरच भारतात लाँच होणार असल्याची माहिती कंपनीनं स्वतःहून दिली होती. परंतु नंतर Realme India नं ते ट्विट डिलीट केलं.   ...

‘हे’ आहेत भारतातातील 10 सर्वात स्वस्त 5G Smartphones, परवडणाऱ्या किंमतीत दमदार फीचर्स - Marathi News | Cheapest 5G Phones India March 2022 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘हे’ आहेत भारतातातील 10 सर्वात स्वस्त 5G Smartphones, परवडणाऱ्या किंमतीत दमदार फीचर्स

Cheapest 5G Phones India March 2022: भारतीय बाजारातील 5G स्मार्टफोन्सची मागणी वाढली आहे. प्रत्येकाला नेक्स्ट जेनरेशन टेक्नॉलॉजी असलेला फोन हवा आहे. परंतु सर्वच 5G स्मार्टफोन्स परवडणारे नाहीत. जर तुम्ही स्वस्त 5G मोबाईल शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी ...

Flipkart Sale: छप्परफाड डील! 20 हजारांमध्ये 55-इंचाचा फाडू Smart TV; फक्त तीन दिवस आहे ऑफर   - Marathi News | Flipkart 4K TV Days Sale Kodak 7XPro 55Inch Ultra HD 4K LED Smart Android TV In Just Rs 20299   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Flipkart Sale: छप्परफाड डील! 20 हजारांमध्ये 55-इंचाचा फाडू Smart TV; फक्त तीन दिवस आहे ऑफर  

Flipkart 4K TV Days Sale: या सेलमध्ये अनेक टीव्ही मॉडेल्स स्वस्तात मिळत आहेत. यातील एक ऑफर 55-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 20 हजार रुपयांमध्ये मिळवून देत आहे. ...

Free Fire Max OB33 Update: मित्रांच्या आधीच करा गेम अपडेट, इथे मिळवा APK लिंक  - Marathi News | Free Fire Max OB33 Update Released Get Download Links And APK Files   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Free Fire Max OB33 Update: मित्रांच्या आधीच करा गेम अपडेट, इथे मिळवा APK लिंक 

Free Fire Max OB33 Update: फ्री फायर मॅक्सचा नवीन अपडेट डाउनलोडसाठी उपलब्ध झाला आहे.   ...