लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Twitter वर मिळणार एडिट बटन; चूक सुधारण्याची संधी फक्त ‘या’ लोकांना मिळणार   - Marathi News | Twitter Edit Button First Look Leaked Know How It Will Work   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter वर मिळणार एडिट बटन; चूक सुधारण्याची संधी फक्त ‘या’ लोकांना मिळणार  

Twitter Edit Button लवकरच युजर्सना मिळू शकतं. सध्या या फिचरवर काम सुरु असल्याचं काही स्क्रीनशॉट्समधून समोर आलं आहे.   ...

JOB Alert: मराठी, हिंदी येतेय? बास, काम झालेच म्हणून समजा; गेमिंग कंपनी Winzo खोलणार नोकऱ्यांचा पेटारा  - Marathi News | JOB Alert: Winzo will give 1 lakhs jobs For House wife, Influencer, Teacher in Marathi, hindi other 12 languages | Latest career News at Lokmat.com

करिअर :मराठी येतेय? बास, काम झालेच म्हणून समजा; गेमिंग कंपनी Winzo खोलणार नोकऱ्यांचा पेटारा 

विंझो पुढील वर्षभरात एक लाखांहून अधिक रोजगार उपलब्ध करणार आहे. विविध कामांसाठी गृहीणी, टीचर्स आणि इफ्लूएंसरना सोबत घेतले जाणार आहे. ...

Google ने बंद केलं 'हे' लोकप्रिय फीचर; युजर्सना करता येणार नाही वापर, जाणून घ्या, कारण - Marathi News | google snapshot feature discontinued | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google ने बंद केलं 'हे' लोकप्रिय फीचर; युजर्सना करता येणार नाही वापर, जाणून घ्या, कारण

Google Snapshot : अँड्रॉईड स्मार्टफोनवर चालणारं हे फीचर अतिशय कामाचं होतं. पण अतिशय कमी लोकांना याबाबत माहिती होती. ...

स्वस्त आणि मस्त Realme टॅबलेटची होणार भारतात एंट्री; 6400mAh ची बॅटरी टिकेल दिवसभर - Marathi News | Affordable Realme Pad Mini India Launch Soon Check Price And All Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त आणि मस्त Realme टॅबलेटची होणार भारतात एंट्री; 6400mAh ची बॅटरी टिकेल दिवसभर

Realme Pad Mini टॅबलेट लवकरच 6400mAh बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग, Unisoc T616 प्रोसेसर, 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह भारतात येत आहे.   ...

भन्नाट! 9 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 50-इंचाचा Smart TV आणा घरी; एकदा पाहाच ऑफर   - Marathi News | Flipkart TV Days Buy 50 Inch Thomson Oathpro Smart Android TV With Huge Discount   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! 9 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 50-इंचाचा Smart TV आणा घरी; एकदा पाहाच ऑफर  

Flipkart TV Days सेलमध्ये 50-इंचाचा Smart TV तुम्ही 41 हजार रुपयांच्या ऐवजी 9 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. ...

घर होईल काश्मीर सारखं थंड; एसीमधून जास्त कुलिंग मिळवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा - Marathi News | Tips To Get Best Cooling From Your ACs | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :घर होईल काश्मीर सारखं थंड; एसीमधून जास्त कुलिंग मिळवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

उन्हळ्यात गर्मीतून सुटका फक्त एसीची हवा करते. परंतु एसीनं रूम नीट थंड करावा म्हणून काही सोप्प्या टिप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या एसीचा पुरेपूर फायदा घेता येईल. ...

किती भारी दिसतो! OnePlus च्या सर्वात स्वस्त 5G Smartphone वर ग्राहकांची प्रतिक्रिया   - Marathi News | OnePlus Nord Ce 2 Lite 5g First Look Is Out Check Specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किती भारी दिसतो! OnePlus च्या सर्वात स्वस्त 5G Smartphone वर ग्राहकांची प्रतिक्रिया  

OnePlus चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. आता या फोनचा फर्स्ट लूक समोर आला आहे.   ...

दोन डिस्प्ले आणि 32GB रॅमसह आसूसचा टचस्क्रीन लॅपटॉप आला, तुमच्या बजेटमध्ये बसतोय का?   - Marathi News | Asus Zenbook 14X OLED Space Edition Laptop Launched Check Price And All Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दोन डिस्प्ले आणि 32GB रॅमसह आसूसचा टचस्क्रीन लॅपटॉप आला, तुमच्या बजेटमध्ये बसतोय का?  

Asus ZenBook 14X OLED Space Edition लॅपटॉप 32GB RAM, Windows 11, Intel 12th Gen Processor सह सादर करण्यात आला आहे.   ...

5 हजारांत Redmi चा धमाकेदार 5G फोन; Amazon ची अविश्वसनीय ऑफर, उरले फक्त काही दिवस   - Marathi News | Amazon Smartphone Upgrade Days Sale Redmi Note 11 Pro Plus 5G Smartphone Available In Rs 4899   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5 हजारांत Redmi चा धमाकेदार 5G फोन; Amazon ची अविश्वसनीय ऑफर, उरले फक्त काही दिवस  

Amazon Sale मध्ये लोकप्रिय Redmi Note 11 Pro+ 5G स्मार्टफोन फक्त 5 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे.   ...