सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद; कुरूल, कामती मोहोळ मार्गे वाहतुकीत केला बदल, महापुराचा वाहतुकीला फटका "गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
Ambrane Wise Eon स्मार्टवॉच भारतात ब्लटूथ कॉलिंगसह सादर करण्यात आलं आहे. ...
National Technology Day 2022: आज संपूर्ण भारतभर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जात आहे. ...
Call Recording करणारे अॅप्स एक्सेबिलीटी API चा वापर करतात. यामुळे अॅप्सना अनेक प्रकारे परवानगी मिळते. याचा वापर चुकीच्या पद्धतीने अनेक डेव्हलपर्स करतात, असे कंपनीने म्हटले आहे. ...
Apple ने आपली iPod लाईनअप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यांची जागा होम पॉड मिनी, आयफोन आणि अॅप्पल वॉच घेतील. ...
OnePlus 9 चे दोन व्हेरिएंट 8GB/128GB आणि 12GB/256GB सह येतात या फोन्सच्या किंमत कंपनीनं 7,000 रुपयांची कपात केली आहे. ...
Android 13 Xiaomi: गुगल आज आपल्या मेगा इव्हेंटमधून अँड्रॉइड 13 ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम बाजारात आणणार आहे. ही ओएस मिळणाऱ्या Xiaomi, Redmi आणि Poco फोन्सची माहिती लीक झाली आहे. ...
Swiggy Supr Daily Service : स्विगीने (Swiggy) 10 मे पासूनच सुपर डेली सर्व्हिसद्वारे नवीन ऑर्डर घेणे बंद केले आहे. 11 आणि 12 मे रोजी जुन्या ऑर्डर स्विगीद्वारे वितरित केल्या जातील. ...
WhatsApp Chat : तुमचं WhatsApp Account इतर जागांवर लॉगइन असेल, तर तुमच्या प्रायव्हसीला धोका निर्माण होऊ शकतो. ...
Google Search: आज आपल्याला इंटरनेटवर काहीही शोधायचं झालं तर आपण आपसुकच Google वर जातो कारण इथं आपल्याला आवश्यक माहिती क्षणार्धात मिळते. ...
Vivo X80 Series च्या भारतीय लाँचची तारीख समोर आली आहे. कंपनीनं आपल्या अधिकृत वेबसाईटवरून याची माहिती दिली आहे. ...