लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिंगल फेज आणि थ्री-फेज कनेक्शन सिस्टम म्हणजे काय, तुमच्या घराला कोणत्या पुरवठ्याची गरज आहे? जाणून घ्या - Marathi News | diy single phase vs three phase what is the difference which one we should choose for home | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिंगल फेज आणि थ्री-फेज कनेक्शन सिस्टम म्हणजे काय, तुमच्या घराला कोणत्या पुरवठ्याची गरज आहे? जाणून घ्या

जगात विजेचा पुरवठा विद्युत तारांद्वारे केला जातो. या पुरवठ्यासह, सर्व उपकरणे घरे किंवा दुकानांमध्ये चालविली जातात. सिंगल फेज आणि थ्री फेज कनेक्शनबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल. ...

BSNL नं लाँच केला Cinemaplus ओटीटी एन्टरटेन्मेंट पॅक, किंमत ४९ रूपयांपासून - Marathi News | BSNL Launches Cinemaplus OTT Entertainment Pack Priced From Rs 49 zee 5 hotstar sony liv | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSNL नं लाँच केला Cinemaplus ओटीटी एन्टरटेन्मेंट पॅक, किंमत ४९ रूपयांपासून

यामध्ये ग्राहकांना अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या कन्टेंटचा आनंद घेता येणार आहे. ...

Google Gmail अकाऊंट करणार बंद! तुमच्या खात्याचा समावेश आहे का? जाणून घ्या - Marathi News | google will delete inactive gmail and google photo accounts from december 2023 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Gmail अकाऊंट करणार बंद! तुमच्या खात्याचा समावेश आहे का? जाणून घ्या

तुमचे Gmail किंवा Google Photos खाते असल्यास तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. Google द्वारे लाखो Gmail आणि Google Photos खाती बंद केली जातील. ...

व्हॉट्सॲपचे चॅट आता करा लॉक! ज्याला पासवर्ड ठाऊक, तोच वाचू शकेल - Marathi News | Lock WhatsApp chat now Only one who knows the password can read it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :व्हॉट्सॲपचे चॅट आता करा लॉक! ज्याला पासवर्ड ठाऊक, तोच वाचू शकेल

या फिचरनंतर, फक्त तुम्हीच तुमच्या चॅट्समध्ये प्रवेश करू शकाल. यासाठी तुम्हाला डिव्हाईस पिन किंवा बायोमेट्रिक्स लॉक वापरावे लागेल. ...

Facebook: मेटा इंडियाच्या प्रमुखाचा राजीनामा! कंपनी सोडणारे चौथे वरिष्ठ अधिकारी - Marathi News | manish chopra meta india head partnership resigned fourth senior official facebook tech | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook: मेटा इंडियाच्या प्रमुखाचा राजीनामा! कंपनी सोडणारे चौथे वरिष्ठ अधिकारी

मनीष चोप्रा जानेवारी २०१९ मध्ये मेटामध्ये जॉईन झाले होते. नोव्हेंबर २०२२ पासून कंपनी सोडणारे मनीष हे चौथे मोठे अधिकारी आहेत. ...

रेल्वेचे नवीन अ‍ॅप! ट्रेन तिकीट कन्फर्म मिळेलच, पण Netflix सही पाहता येणार - Marathi News | New Railway App PIPOnet! You will get the train ticket confirmation, you can watch the Netflix, book cab, hotel and many more in one app | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेल्वेचे नवीन अ‍ॅप! ट्रेन तिकीट कन्फर्म मिळेलच, पण Netflix सही पाहता येणार

कंपनीने अ‍ॅपद्वारे पुढील 5 वर्षांत 1,000 कोटी रुपयांच्या कमाईचे लक्ष्य ठेवले आहे. ...

कमाल! WhatsApp वर आता चॅट लॉक करता येणार; खासगी संवादाला मिळणार 'सुरक्षा कवच' - Marathi News | whatsapp chat lock feature roll out here how to lock chats | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमाल! WhatsApp वर आता चॅट लॉक करता येणार; खासगी संवादाला मिळणार 'सुरक्षा कवच'

WhatsApp : WhatsApp ने प्लॅटफॉर्मवर एक नवीन सिक्यारोटी फीचर जोडलं आहे. त्याच्या मदतीने चॅट लॉक करू शकता. ...

JioCinema Premium Subscription Plan: जिओ सिनेमावर आजपासून 'फ्री'चे दिवस संपले; सबस्क्रीप्शनसाठी ९९९ रुपये मोजावे लागणार - Marathi News | JioCinema Premium subscription plan launched, now not free anymore, yearly plan is 999 for 4 devices | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिओ सिनेमावर आजपासून 'फ्री'चे दिवस संपले; सबस्क्रीप्शनसाठी ९९९ रुपये मोजावे लागणार

JioCinema Premium plans: रिलायन्स जिओने गेल्या काही वर्षांपासून जिओ सिनेमा जिओ युजर्सना मोफत दिले होते. परंतू, आजपासून यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ...

OMG! आयफोन १४ ची लोकप्रियता घसरली; अ‍ॅपलला दशकातला सर्वात मोठा फटका, ही चूक नडली - Marathi News | OMG! iPhone 14's popularity declines; Apple's biggest hit in decades after iphone 5 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OMG! आयफोन १४ ची लोकप्रियता घसरली; अ‍ॅपलला दशकातला सर्वात मोठा फटका, ही चूक नडली

ही घसरण फक्त iPhone 14 च्या बेस मॉडेलमध्येच नाही, तर iPhone 14 Pro आणि Pro Max मध्ये दिसून आली आहे. ...