लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
YouTube पासून किती कमाई होते? 1000 व्ह्यूजवर किती रुपये मिळतात? जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | How Much Earnings From YouTube How much rupees youtubers get for 1000 views Know the details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :YouTube पासून किती कमाई होते? 1000 व्ह्यूजवर किती रुपये मिळतात? जाणून घ्या डिटेल्स

तस्लीमचा भाऊ फिरोजने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या YouTube चॅनलपासून चांगली कमाई होते. त्यांनी आतापर्यंत YouTube च्या माध्यमाने 1.20 कोटी रुपये कमावले आहेत. तसेच, 40 लाख रुपयांचा इनकम टॅक्स देखील भरला आहे. ...

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ट्रेनिंग घेऊ शकता मोफत, अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन - Marathi News | artificial intelligence training for free how to apply | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ट्रेनिंग घेऊ शकता मोफत, अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन

artificial intelligence training program 2023 : या कार्यक्रमाला एआय फॉर इंडिया २.०  (AI for India 2.0) असे नाव देण्यात आले आहे. ...

Twitter'ने इलॉन मस्क यांना बनवले कर्जबाजारी! दर महिन्याला १००० कोटींचे नुकसान, सर्वच योजना फसल्या - Marathi News | twitter lost half of advertising revenue check all details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter'ने इलॉन मस्क यांना बनवले कर्जबाजारी! दर महिन्याला १००० कोटींचे नुकसान, सर्वच योजना फसल्या

इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत, यामुळे उत्पत्नातही घट झाली आहे. ...

अमेरिकेला तेव्हा भारत खपत नव्हता! तीन दशकांपूर्वीच अंतराळात प्रस्थापित झालो असतो, पण... - Marathi News | America did not consume India then! ISRO would have been established in space three decades ago, but america did disturbance Chandrayan 3 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेला तेव्हा भारत खपत नव्हता! तीन दशकांपूर्वीच अंतराळात प्रस्थापित झालो असतो, पण...

भारताचा खरा शत्रू तेव्हा दुसरा तिसरा कोणी नाही तर अमेरिकाच होता. काय काय नाही केले, रशियाला धमक्या दिल्या, कंपनीवर प्रतिबंध लादले... यामुळे भारताला तीस वर्षे झगडावे लागले... ...

मंदगतीने कार्यरत कम्प्युटरसह संघर्ष करावा लागतो का? अशा प्रकारे वाढवा त्याची कार्यक्षमता - Marathi News | Struggling with a slow running computer know important things to increase its efficiency | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मंदगतीने कार्यरत कम्प्युटरसह संघर्ष करावा लागतो का? अशा प्रकारे वाढवा त्याची कार्यक्षमता

सर्वेक्षणानुसार ६५ टक्‍के कम्प्युटर वापरकर्त्‍यांना मंदगतीने कार्य करणाऱ्या सिस्‍टम्‍सच्‍या समस्‍येचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आलीये. ...

लाँचिंगपूर्वीच वनप्लस १२ ची माहिती लीक; 50 MP चे दोन कॅमेरे, एवढे फास्ट चार्जिंग की... - Marathi News | OnePlus 12 information leaked before launch; Dual 50 MP cameras, fast charging so... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँचिंगपूर्वीच वनप्लस १२ ची माहिती लीक; 50 MP चे दोन कॅमेरे, एवढे फास्ट चार्जिंग की...

एकाच कंपनीने वेगवेगळ्या आवडीच्या लोकांसाठी वेगवेगळे ब्रँड काढत भारतीयांवर चांगलीच मोहिनी घातली आहे. अशातच वनप्लसचा नवा १२ सिरीजचा फोन येत्या महिनाभरात लाँच केला जाणार आहे.  ...

Elon Musk यांनी लॉन्च केली स्वतःची AI कंपनी; OpenAI, Google सोबत करणार स्पर्धा - Marathi News | Elon Musk Launches Own AI Company called xAI; to compete with Google and OpenAI | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Elon Musk यांनी लॉन्च केली स्वतःची AI कंपनी; OpenAI, Google सोबत करणार स्पर्धा

जगाची वास्तविकता समजून घेण्यासाठी इलॉन मस्क यांनी xAI नावाची आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनी सुरू केली आहे. ...

थ्रेड'ला घाबरले इलॉन मस्क!Twitter वर ब्लॉक करताहेत 'या' लिंक, ट्राफिकमध्ये मोठी घसरण - Marathi News | twitter traffic down 11 percent after threads launch | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :थ्रेड'ला घाबरले इलॉन मस्क!Twitter वर ब्लॉक करताहेत 'या' लिंक, ट्राफिकमध्ये मोठी घसरण

इन्स्टाग्रामने दोन दिवसापूर्वी थ्रेड्स हे अॅप लाँच केले. या अॅपला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ...

असला कसला इव्हेंट! Nothing Phone 2 मध्ये काहीच खास नाही; लोक म्हणताय, किंमत जरा अतीच... - Marathi News | What an event! There's nothing special about the Nothing Phone 2 launched; People say, the price is too much... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :असला कसला इव्हेंट! Nothing Phone 2 मध्ये काहीच खास नाही; लोक म्हणताय, किंमत जरा अतीच...

Nothing Phone 2 launched, Price: Nothing Phone 1 च्या लाँचिंगवेळचा उत्साह या फोनवेळी दिसला नाही. ना डिझाईन बदलले ना फिचर्स. फक्त बदलले ते प्रोसेसर, डिस्प्ले आणि कॅमेरे. ...