शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

किंमत २२ हजारांपेक्षाही कमी; OnePlus नं लाँच केला ४० इंचाचा जबरदस्त फीचर्स असलेला Smart TV

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 4:01 PM

कंपनीचा हा नवा टीव्ही OnePlus TV Y सीरिजचा एक भाग आहे. कंपनीनं या टीव्हीमध्ये दिलेत जबरदस्त फीचर्स

ठळक मुद्देकंपनीचा हा नवा टीव्ही OnePlus TV Y सीरिजचा एक भाग आहे. कंपनीनं या टीव्हीमध्ये दिलेत जबरदस्त फीचर्स

सध्या जर तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर OnePlus ही कंपनीनं स्वस्त आणि मस्त टीव्ही लाँच केला आहे. कंपनीनं सोमवारी भारतात आपला OnePlus TV 40Y1 लाँच केला. भारतात लाँच केलेला कंपनीचा हा सहावा टीव्ही आहे. हा OnePlus च्या Y सीरिजचा एक भाह आहे. हा एक बजेट फ्रेन्डली टीव्ही असल्याचंही म्हटलं जात आहे. पाहुया या टीव्हीतील जबरदस्त फीचर्स आणि किती आहे किंमत.

OnePlus TV 40Y1 या टीव्हीची भारतात किंमत 23,999 इतकी ठेवण्यात आली आहे. परंतु सध्या हा टीव्ही तुम्हाला कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. इट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत २६ मे रोजी १२ वाजता या टीव्हीचा Flipkart वर सेल होणार असून या सेलमध्ये हा टीव्ही 21,999 रूपयांना खरेदी करता येईल. तसंच हा स्मार्ट टीव्ही OnePlus च्या ऑनलाईन स्टोअरवरही उपलब्ध असेल.स्पेसिफिकेशन आणि फीचर्सOnePlus TV 40Y1 या स्मार्ट टीव्हीमध्ये फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच याचं पिक्चर रिझॉल्युशन 1920*1080 इतकं आहे. हा टीव्ही तुम्हाला वॉल माऊंट किंवा टेबलवरही ठेवता येऊ शकतो. परंतु वॉल माऊंटसाठी तुम्हाला वेगळे स्टँड विकत घ्यावे लागणार आहेत. OnePlus TV 40Y1 मध्ये 64 बिट प्रोसेसर देण्यात आला असून टीव्हीमध्ये 1जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल स्टोरेजही देण्यात आलं आहे. 

हा स्मार्ट टीव्ही अँड्रॉईड टीव्ही 9.0 पाय ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. याशिवाय यामध्ये इनबिल्ट क्रोमकास्ट, अॅसेक्सा सपोर्ट आणि गुगल असिस्टंसचा सपोर्टही देण्यात आला आहे. यामध्ये नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ आणि युट्यूबसारखी अॅप्स प्रीलोडेड असतील. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये व्हायफाय, ब्लूटूथ 5.0, 2 एचडीएमआय पोर्ट्स, ऑप्टिकल डिजिटल ऑडिओ पोर्ट देण्यात आले आहेत. याशिवाय ऑडियोसाठी याणध्ये डॉल्बी ऑडिओ सपोर्टसोबत 20W स्पीकर्सही देण्यात आले आहेत.  

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनAndroidअँड्रॉईडgoogleगुगलFlipkartफ्लिपकार्टonlineऑनलाइन