शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

भन्नाट फीचर्ससह OnePlus Band लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता; जाणून घ्या काय आहे खास?

By जयदीप दाभोळकर | Published: January 05, 2021 12:42 PM

या बँडमध्ये अॅमोलेड डिस्प्लेसह अनेक नवे आणि अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देया बँडसमोर Mi Smart Band 5 आणि Mi Smart Band 4 चं असणार आव्हान बँडमध्ये १३ स्पोर्ट्स मोडचा समावेश

वनप्लसचा पहिला वेअरेबल बँड  OnePlus Band हा २०२१ च्या पहिल्या तिमाहीत भारतात लाँच केला जाणार असल्याची माहिती गेल्या आठवड्यात समोर आली होती. आता   OnePlus Band शी निगडित माहिती कंपनीनं शेअर करण्यास सुरूवात केली आहे. याव्यतिरिक्त एका परिचित टिप्स्टरनं त्या बँडची किंमत किती असेल आणि त्यात कोणते फीचर्स असतील हेदेखील सांगितलं आहे. टिप्स्टर इशान अग्रवालनं  OnePlus Band शी निगडीत माहिती शेअर केली आहे. त्यानं दिलेल्या माहितीनुसार  OnePlus चा पहिला फिटनेस ट्रॅकर देशात ११ जानेवारीला लाँच केला जाणार आहे. याची किंमत २ हजार ४९९ रूपये इतकी असेल. तसंच समोर आलेल्या माहितीनुसार यामध्ये १.१ इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त या बँडमध्ये हार्ट रेट सेन्सर, ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटरिंगसाठई एक SpO2 आणि स्लीप मॉनिटरिंग सपोर्ट मिळणार आहे.  याव्यतिरिक्त  OnePlus Band मध्ये १३ स्पोर्ट्स मोडदेखील देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसंच हा बँज वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंससाठी IP68 सर्टिफिकेशन सहित येईल. फिटनेस ट्रॅकरची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर १४ दिवसांपर्यंत टिकणार असल्याचाही दावा करण्यात येत आहे. 'या' बँड्सची टक्करOppo चा बँडही याच स्पेसिफिकेशनसहित येतो. याबद्दल गेल्या आठवड्यात लीक पोस्टरद्वारे माहिती समोर आली होती.  OnePlus Band ला बँडला बाजारात उपलब्ध असलेल्या  Mi Smart Band 5 आणि Mi Smart Band 4 ची टक्कर मिळणार आहे. OnePlus Band मध्ये येणारा SpO2 सेन्सर ही या बँडची खासियत असणार आहे. शाओमीच्या फिटनेस ट्रॅकरमध्ये हे फीचर्स देण्यात आलेले नाहीत.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानoppoओप्पो