लाईव्ह न्यूज :

author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
Priya Nair HUL CEO : ट्रेनी ते CEO पर्यंत… कोण आहेत प्रिया नायर? ज्यांच्या हाती आली रिन, हॉर्लिक्स, लक्स तयार करणाऱ्या कंपनीची धुरा; रचला इतिहास - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Priya Nair HUL CEO : ट्रेनी ते CEO पर्यंत… कोण आहेत प्रिया नायर? ज्यांच्या हाती आली रिन, हॉर्लिक्स, लक्स तयार करणाऱ्या कंपनीची धुरा; रचला इतिहास

Priya Nair HUL CEO: त्या या कंपनीत एक ट्रेनी म्हणून जॉईन झाल्या होत्या. यापासून ते त्यांचा सीईओ बनवण्यापर्यंतचा प्रवास करा होता जाणून घेऊ. ...

Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा

एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओपाठोपाठ देशातील बहुतांश मोबाइल युजर्स एअरटेलसोबत जोडलेले आहेत. ...

Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे

Senior Citizen Savings Scheme (SCSS) : निवृत्तीनंतर, जेव्हा पगार येणं बंद होतं, तेव्हा सर्वात मोठी चिंता असते ती घरखर्च चालवण्यासाठी नियमित उत्पन्नाची. चला या योजनेचे ५ मोठे फायदे समजून घेऊया आणि त्यातून तुम्ही दरमहा ₹ २०,५०० चं हमी उत्पन्न कसे मिळवू ...

Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

Gold Silver Price 8 July: आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी तेजी दिसून येत आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत आजचे नवे दर. ...

डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?

Russia On Local Currency रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली मागणी अमेरिकेला अनेक प्रकारे नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प संतप्त झाल्याचंही दिसून येतंय. ...

FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख

जर तुम्ही मुलीचे आई वडील असाल आणि तुम्ही तिच्या चांगल्या भविष्याचे, उत्तम शिक्षणाचे आणि विवाहाच्या दृष्टीनं तुम्ही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर

Gold Silver Price 4 July: आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर. ...

Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ही केंद्र सरकारच्या देखरेखीखाली चालणारी सरकारी योजना आहे. पीपीएफमध्ये दरमहा २००० रुपये जमा केल्यास १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल हेही जाणून घेणार आहोत. ...