शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

अरे महाग असला म्हणून काय झाले, जगात तोच सर्वाधिक विकला जातोय...; पहिल्या दहात एक स्वस्तही स्मार्टफोन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:12 IST

जगात सर्वाधिक विकला गेलेला स्मार्टफोन कोणता म्हणून जर तुम्हाला कोणी विचारले तर तुम्ही कोणत्या कंपनीचे किंवा फोनचे नाव घ्याल? ...

जगात सर्वाधिक विकला गेलेला स्मार्टफोन कोणता म्हणून जर तुम्हाला कोणी विचारले तर तुम्ही कोणत्या कंपनीचे किंवा फोनचे नाव घ्याल? सॅमसंग, वनप्लस, व्हिवो, अ‍ॅपल... सर्वाधिक स्मार्टफोनसॅमसंगचे विकले जातात. परंतू, सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन हा आयफोन १६ ठरला आहे. 

काउंटरपॉइंट रिसर्चच्या जगभरात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पहिल्या १० स्मार्टफोनच्या यादीत पाच फोन हे अ‍ॅपलचे आहेत. यामध्ये सर्वात पहिला नंबर हा iPhone 16 चा आहे. आयफोन सध्या टेरिफ वॉरमुळे कचाट्याच सापडला आहे. तरीही आयफोन अजूनही पहिल्या तिमाहीत सर्वाधिक विक्री होणारा फोन ठरला आहे. 

या पाचमध्ये iPhone 16 Pro Max, 16 Pro आणि iPhone 15 चा नंबर लागत आहे. आता आयफोन महाग आहेत, हे खरेच आहे. परंतू, तरीही लोक या महागड्या आयफोनच्या मागे हात धुवून पडले आहेत. चीनमध्ये तिसऱ्या तिमाहीत देखील अ‍ॅपलच्या एकूण आयफोन विक्रीपैकी जवळजवळ निम्म्या आयफोन विक्रीचा वाटा प्रो मॉडेल्सचा आहे. आयफोन १६ई ने देखील मार्चमध्ये मोठी विक्री नोंदविली आहे, तो या तिमाहीच्या मध्यावर लाँच झाल्याने या यादीत येऊ शकल नाही, परंतू काउंटरपॉइंटने तो अ‍ॅपलला मोठी विक्री करून देऊ शकतो, असे म्हटले आहे. 

या यादीत सॅमसंगचेही चार फोन आहेत. परंतू ते पाचव्या क्रमांकानंतर येत आहेत. गॅलेक्सी A16 5G पाचवा, गॅलेक्सी A06 सहा, फ्लॅगशिप S25 अल्ट्रा सात आणि मिडरेंज गॅलेक्सी A55 5G नवव्या क्रमांकावर आहेत. २०२४ मध्ये पण पहिल्या चारमध्ये आयफोनच होते. २०२५ च्या पहिल्या तिमाहीच्या यादीत फक्त रेडमीच्या १४ सी ची एन्ट्री झाली आहे, जो आठव्या क्रमांकावर आहे. खरेतर हा फोरजी फोन आहे, परंतू तरीही त्याला एवढी मागणी ही केवळ मध्य पूर्व, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका सारख्या नव्याने उदयास येणाऱ्या बाजारपेठांमध्येच मोठी मागणी आहे. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनApple Incअॅपलsamsungसॅमसंगxiaomiशाओमी