शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

Earbuds: बंपर डिस्काउंटसह Nothing Ear 1 उपलब्ध; जाणून घ्या नवीन किंमत  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 7:45 PM

Earbuds: Nothing Ear 1 वर 700 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. हे बड्स फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत.

यावर्षी जुलैमध्ये वनप्लसचे सहसंस्थापक Carl Pei यांच्या नवीन कंपनी Nothing ने Nothing Ear 1 हे इयरबड्स सादर केले होते. हे TWS EarBuds कंपनीने अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) सपोर्टसह सादर केले आहेत. लाँचच्या वेळी हे बड्स भारतात 5,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाले होते.  

लाँचनंतर कंपनीनं या बड्सची किंमत 1,000 रुपयांनी वाढवून 6999 रुपये केली होती. परंतु आता या बड्सवर 700 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे आता 6,299 रुपयांमध्ये Nothing Ear 1 फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील.  

Nothing Ear 1 चे फिचर आणि स्पेसिफिकेशन्स   

Nothing इयरबड्सचा काही भाग पारदर्शक ठेवण्यात आला आहे, तसेच याच्या चार्जिंग केसचा वरचा भाग देखील पारदर्शक आहे. ही चार्जिंग केस USB Type-C पोर्ट आणि Qi वायरलेस टेक्नॉलॉजीने चार्ज करता येते. हे इयरबड्स केसच्या 10 मिनिटांच्या फास्ट चार्जिंगसह 8 तास चालू शकतात. केससह Nothing Ear 1 इयरबड्स 34 तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतात.   

Nothing Ear 1 मध्ये अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन सपोर्ट मिळतो. या इयरबड्समध्ये टच कंट्रोलने व्हॉल्युम, प्लेबॅक आणि नॉइज कॅन्सलेशन नियंत्रित करता येईल. या बड्सची Equaliser Settings, Fast Pairing, Firmware Updates आणि In-Ear Detection इत्यादी सेटिंग सपोर्टेड अ‍ॅपने बदलता येते. यात दोन इंटेंसिटी मोडस आणि एक ट्रान्स्परन्सी मोड मिळतो. Nothing Ear 1 मध्ये 11.6mm चे डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत. कनेक्टिविटीसाठी या इयरबड्समध्ये Bluetooth 5.2 सह SBC आणि AAC Bluetooth codecs सपोर्ट मिळतो. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान