शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: डेटा सायन्समधील क्रांतीमुळे विद्यार्थ्यांना खुले झाले नवे विश्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 13:17 IST

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हा विषय भविष्यातली मोठी संधी ठरताना दिसत आहे.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आजचा काळ 'डेटा'चा  आहे. आपण दैनंदिन आयुष्यात मोबाईल वापरतो, ऑनलाइन खरेदी करतो, डिजिटल पेमेंट करतो, सोशल मीडियावर पोस्ट करतो, या प्रत्येक ठिकाणी डेटा तयार होतं असतो. या डेटाचे विश्लेषण करून निर्णय घेण्याचे तंत्र म्हणजे डेटा सायन्स (Data Science). महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हा विषय भविष्यातली मोठी संधी ठरताना दिसत आहे.

डेटा सायन्स म्हणजे नेमके काय?

मोठ्या प्रमाणातील माहिती (Data) गोळा करणे, तो साठवणे किंवा विश्लेषण करणे आणि त्यातून उपयोगी निष्कर्ष काढणे यालाच डेटा सायन्स म्हणतात.

उदा : कोणत्या भागात पाऊस जास्त पडतो? कोणत्या पिकाला कोणत्या महिन्यात जास्त मागणी असते? विद्यार्थ्यांचा कोणता विषयात निकाल कमी लागतो? ही आशा प्रकारची सर्व उत्तरे डेटा विश्लेषणातून आपल्याला मिळतात.

डेटा सायन्समध्ये आपण काय शिकावे?

डेटा सायन्स हा अनेक विषयांचा संगम आहे. यात गणित आणि सांख्यिकी (Statistics), संगणक प्रोग्रामिंग (Python, R), मशीन लर्निंग, डेटा व्हिज्युअलायझेशन असे अनेक पर्याय डेटा सायन्समध्ये उपलब्ध आहेत.

विद्यार्थ्यांसाठी करिअर संधी

विद्यार्थ्यांनी शाळेपासूनच प्रामुख्याने गणित आणि संगणक विषयाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.Data AnalystData ScientistBusiness Intelligence ExpertAI ResearcherMachine Learning Engineerआज कंपन्या निर्णय घेण्यासाठी डेटावर अवलंबून आहेत. त्यामुळे आशा अनेक क्षेत्रामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रासाठी फायदा

महाराष्ट्रात औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्र मोठ्या या प्रमाणात विकसित आहे. त्यात डेटा सायन्सचा वापर विविध क्षेत्रात होताना दिसत आहे.

कृषी क्षेत्रात उत्पादनाचा अंदाज घेणे.शहर नियोजन हाताळणे.वाहतूक व्यवस्थापनआरोग्य विभागात रोगांचे विश्लेषण करणे.स्पर्धा परीक्षांचे गुणांचे विश्लेषण करणे.

या अनुषंगाने मागणी बघता पुणे आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणावर डेटा सायंटिस्ट्सची नियुक्ती करत आहेत.

नैतिकता आणि जबाबदारी

डेटा म्हणजे केवळ आकडे नसतात; त्यात व्यक्तींची माहितीसुद्धा असते त्यामुळे डेटा वापरताना गोपनीयता आणि नैतिकतेचे भान ठेवणे आवश्यक आहे. चुकीचा डेटा कधीही चुकीचा निर्णय देऊ शकतो.

मूलबोध

आगामी काळात 'डेटा साक्षरता' हे सर्वांचे मूलभूत कौशल्य ठरेल. महाराष्ट्रातील विद्यार्थी जर डेटा समजून घेऊ लागले तर ते प्रशासन, उद्योग, शेती आणि शिक्षण क्षेत्रात प्रभावी बदल घडवू शकतात यात शंका नाही.

'Power of Data Science'

Data Science transforms raw information into meaningful insights. In a digital world, data-driven decisions shape industries and careers.

Moral Numbers tell stories those who understand them shape the future.

- इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर) 

English
हिंदी सारांश
Web Title : Lokmat AI: Data Science Revolution Opens New World for Students

Web Summary : Data science offers significant opportunities for Maharashtra's students. It involves collecting, storing, and analyzing data to extract valuable insights across sectors like agriculture, urban planning, and healthcare. Expertise in math, statistics, and programming is crucial. Ethical data handling is paramount for responsible decision-making.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सLokmatलोकमतtechnologyतंत्रज्ञान