शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

बापरे...! पाच कॅमेऱ्यांचा फोन येणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 3:42 PM

मोबाईल प्रेमींमध्ये सध्या डीएसएलआरसारखे फोटो काढणाऱ्या ड्युअल कॅमेऱ्याची क्रेझ आहे.

मोबाईल प्रेमींमध्ये सध्या डीएसएलआरसारखे फोटो काढणाऱ्या ड्युअल कॅमेऱ्याची क्रेझ आहे. मात्र, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात एक नावाजलेली कंपनी एकूण 5 कॅमेरे असणारा स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. म्हणजेच पाठीमागे तीन आणि पुढे दोन कॅमेरे असणार आहेत. 

दक्षिण कोरियाची कंपनी एलजीने नुकताच 39 हजारांत जी 7 थिंक हा फोन बाजारात आणला होता. आता ही कंपनी सर्व कंपन्यांना शह देण्याच्या तयारीत आहे. LG V40 ThinQ हा पाच कॅमेरे असणारा फोन ती बाजारात उतरविण्याच्या तयारीत आहे. या फोनच्या लाँचिंगपुर्वीच काही फोटो लीक झाले आहेत. या फोनमध्ये पी-ओएलईडी स्क्रीन असण्याची शक्यता आहे. 

पाच कॅमेरे असणारा LG V40 ThinQ हा जगातील पहिला फोन आहे. पाठीमागे तीन तर पुढे दोन कॅमेरे असतील. तसेच या स्मार्टफोनमध्ये एलजी डिस्प्लेवरच फिंगर प्रिंट सेंसर देईल, असे बोलले जात होते. परंतू फोटोमध्ये फोनच्या पाठीमागे  फिंगर प्रिंट सेंसर दिसत आहे. 

फोटो प्रेमींची प्रतिक्षा नोव्हेंबरमध्ये संपण्याची चिन्हे आहेत. या फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी असणार आहे. क्वॉलकॉम स्नैपड्रैगन 845 प्रोसेसरही मिळेल. 

 

टॅग्स :LGएलजीMobileमोबाइल