एलजी मराठी बातम्या | LG, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 04:36 AM

  औरंगाबाद - मराठवाडा पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाणंची विजयाची हॅटट्रिक, ५७ हजार मतांच्या फरकाने भाजपाच्या उमेदवाराचा पराभव

 • 03:04 AM

  औरंगाबाद - मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिसऱ्या फेरीअखेर सतीश चव्हाणांना ४० हजार मतांची आघाडी, पहिल्या व दुसऱ्याही फेरीतही चव्हाण पुढे

 • 02:02 AM

  नागपूर - भाजपच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेसच्या वंजारींची धडक चौथ्या फेरीअखेर 12,707 मतांची आघाडी

 • 01:30 AM

  पुणे - पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अरूण लाड यांच्याकडे पहिल्या फेरीत २७ हजारांची मोठी आघाडी

 • 01:17 AM

  पुणे - महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांची विजयाकडे वाटचाल

 • 11:47 PM

  नागपूर - भाजपाला धक्का, तिसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांच्याकडे एकूण ९,६११ मतांची आघाडी

 • 11:10 PM

  भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा गोव्याच्या कार्यकर्त्यांचे मन जाणून घेणार!

 • 10:36 PM

  दिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३७३४ नवे रुग्ण, तर ८२ जणांचा मृत्यू.

 • 10:31 PM

  उत्तर प्रदेश - आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ७ डिसेंबरला समाजवादी पार्टी काढणार यात्रा.

 • 10:06 PM

  साडे सात तासांच्या चर्चेनंतरही तोडगा नाहीच, सरकारची शेतकऱ्यांसोबत पुन्हा 5 डिसेंबरला बैठक

 • 09:24 PM

  सोलापूर : स्वाभिमानी'कडून पुनम गेटवर रात्रभर 'जागरण' आंदोलन; सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी, शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी

 • 08:52 PM

  'O' रक्तगट आणि 'RH' निगेटिव्ह असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका कमी, संशोधनातून उघड!

 • 08:35 PM

  नागपूर: नागपूर जिल्ह्यात आज कोरोनाचे 515 रुग्ण, तर 15 मृत्यूची नोंद झाली, रुग्णसंख्या 113269 झाली असून मृतांची संख्या 3707 वर पोहचली आहे.

 • 08:29 PM

  तामिळनाडूमधील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 7,86,163 वर

 • 08:19 PM

  तामिळनाडूमध्ये आज कोरोनाचे 1416 नवे रुग्ण, 14 जणांचा मृत्यू

All post in लाइव न्यूज़