शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

आता TV वर पाहता येणार Instagram Reels, कंपनीने लॉन्च केले नवीन App...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 18:16 IST

Instagram for TV App: या TV अ‍ॅपमध्ये एकाच डिव्हाइसवर पाच Instagram अकाउंट्स लॉग-इन करता येतात.

Instagram for TV App: सोशल मीडिया, खासकरुन इंस्टाग्रामचा मोठ्याप्रमाणावर वापर केला जातो. आतापर्यंत मोबाईलवर वापरता येणारे हे अॅप टीव्हीवर पाहता येणार आहे. अ‍ॅमेझॉन आणि मेटा यांनी संयुक्तपणे ‘Instagram for TV’ हे नवीन अ‍ॅप लॉन्च केले असून, या अ‍ॅपच्या मदतीने आता युजर्स थेट टीव्ही स्क्रीनवर Instagram आणि खास करून Reels पाहू शकणार आहेत.

Fire TV वर Instagram Reelsचा अनुभव

‘Instagram for TV’ अ‍ॅपमुळे Fire TV डिव्हाइसेसवर Reels पाहणे, लाईक करणे आणि शेअर करणे शक्य झाले आहे. या अ‍ॅपमध्ये मोबाइल Instagram प्रमाणेच recommendation algorithm देण्यात आला असून, युजर्सच्या आवडीनुसार कंटेंट सुचवला जातो. हे अ‍ॅप Amazon Appstore वरून डाउनलोड करता येते.

अ‍ॅमेझॉन-मेटाची भागीदारी

मेटा आणि अ‍ॅमेझॉन यांच्या या नव्या भागीदारीचा उद्देश Instagram चे शॉर्ट-फॉर्म कंटेंट, विशेषतः Reels, मोठ्या टीव्ही स्क्रीनवर पोहोचवणे हा आहे. कंपनीच्या माहितीनुसार, युजर्सच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन Reels वेगवेगळ्या channels मध्ये दाखवण्यात येणार आहेत. यासाठी युजर्सना आपल्या Fire TV डिव्हाइसवर Amazon Appstore मधून अ‍ॅप इन्स्टॉल करावे लागेल.

मल्टिपल अकाउंट्स आणि स्मार्ट कंटेंट सुचवणार

या TV अ‍ॅपमध्ये एकाच डिव्हाइसवर जास्तीत जास्त पाच Instagram अकाउंट्स लॉग-इन करता येतात. त्यामुळे एकाच घरातील अनेक सदस्य वेगवेगळ्या अकाउंट्सने अ‍ॅप वापरू शकतात. Instagram च्या proprietary algorithm वर आधारित असल्यामुळे मोबाइल अ‍ॅपसारखाच नवीन आणि रिलेव्हंट कंटेंट टीव्हीवरही पाहायला मिळतो. लॉग-इन केल्यानंतर युजर्स आवडते क्रिएटर्स शोधू शकतात तसेच मित्रांची प्रोफाइलही पाहू शकतात.

Reelsवर इंटरेक्शन, सोशल एक्सपीरियंस कायम

‘Instagram for TV’ अ‍ॅपद्वारे युजर्स केवळ Reels पाहत नाहीत, तर त्यांना लाईक करणे, कमेंट्स आणि रिअ‍ॅक्शन्स वाचणेही शक्य आहे. अ‍ॅमेझॉनच्या म्हणण्यानुसार, हा अ‍ॅप सोशल इंटरेक्शन लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आला आहे. त्यामुळे Instagram चा एंगेजमेंट मॉडेल टीव्ही प्लॅटफॉर्मवरही सक्रिय राहतो. कुटुंबीय किंवा मित्रांसोबत कंटेंट पाहणाऱ्या युजर्ससाठी हे फीचर विशेष उपयुक्त ठरणार आहे.

कोणत्या Fire TV डिव्हाइसेसवर मिळणार सपोर्ट?

सध्या अमेरिकेत खालील निवडक Amazon Fire TV devices वर ‘Instagram for TV’ अ‍ॅप उपलब्ध आहे.

Fire TV Stick HD

Fire TV Stick 4K Plus

Fire TV Stick 4K Max (First & Second Generation)

Fire TV 2-Series

Fire TV 4-Series

Fire TV Omni QLED Series

Instagram for TV अ‍ॅपच्या माध्यमातून अ‍ॅमेझॉन आणि मेटाने टीव्ही आणि सोशल मीडियामधील अंतर आणखी कमी केले आहे. सध्या हे अ‍ॅप अमेरिकेत निवडक Amazon Fire TV devices साठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. येत्या काळात भारतीय युजर्ससाठीही सुरू केले जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Instagram Reels Now on TV: New App Launched by Meta!

Web Summary : Meta and Amazon launched 'Instagram for TV,' letting users watch Reels on Fire TV devices. The app features a recommendation algorithm, supports multiple accounts, and enables interaction with Reels. Currently available on select Amazon Fire TV devices in the US.
टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामMetaमेटाFacebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञान