शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 05:48 IST

एका क्लिकवर हॅकर्सचा तुमच्या अकाउंटवर ताबा; केंद्र सरकारचा ‘घोस्टपेयरिंग’बद्दल धोक्याचा इशारा; मेसेज, फोटो आणि व्हिडीओवर हॅकर्सची छुपी नजर 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तुमच्या व्हॉट्सॲपवर एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून ‘हा फोटो बघ’ असा मेसेज आलाय का? सावधान, तो मेसेज तुमच्या खासगी आयुष्यात डोकावणारा हॅकर असू शकतो. भारतीय सायबर सुरक्षा एजन्सी ‘सीईआरटी-इन’ने व्हॉट्सॲपच्या ‘डिवाइस-लिंकिंग’ फीचरमधील एका मोठ्या तांत्रिक त्रुटीचा शोध लावला असून, याला ‘घोस्टपेयरिंग’ असे नाव दिले आहे. यातून गुन्हेगार कोणत्याही पासवर्ड किंवा सिम स्वॅपिंगशिवाय तुमच्या व्हॉट्सॲपवर पूर्ण ताबा मिळवू शकतात, असे समोर आले आहे.

व्हॉट्सॲपला दणकाव्हॉट्सॲपला एनसीएलएटीने मोठा दणका दिला आहे. जाहिरातींच्या हेतूने किंवा इतर कोणत्याही कामासाठी वापरकर्त्यांचा डेटा त्यांच्या स्पष्ट परवानगीशिवाय शेअर करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला आहे. 

‘घोस्टपेयरिंग’ म्हणजे काय?हॅकर्स स्वतःचे डिवाइस तुमच्या अकाउंटला अशा प्रकारे लिंक करतात की ते तुम्हाला सहज दिसत नाही. यामुळे व्हॉट्सॲप वेबप्रमाणेच हॅकर रिअल-टाईममध्ये तुमचे सर्व मेसेज वाचू शकतो आणि तेथून इतरांना मेसेजही पाठवू शकतो.

कसा होतो हा ‘सायबर’ हल्ला? सुरुवात एका लिंकने : युजरला एखाद्या विश्वासातील व्यक्तीकडून ‘हाय, हा फोटो बघ’ असा मेसेज येतो, ज्यामध्ये फेसबुकसारखी दिसणारी एक लिंक असते.खोटी पडताळणी : लिंकवर क्लिक केल्यावर एक बनावट पेज उघडते, जिथे कंटेंट पाहण्यासाठी युजरला ‘व्हेरिफाय’ करायला सांगितले जाते. सुरुवात एका लिंकने : युजरला एखाद्या विश्वासातील व्यक्तीकडून ‘हाय, हा फोटो बघ’ असा मेसेज येतो, ज्यामध्ये फेसबुकसारखी दिसणारी एक लिंक असते.  संपूर्ण ताबा : अनवधानाने युजर हा कोड वापरतो आणि हॅकरच्या ब्राउझरला आपल्या व्हॉट्सॲपशी लिंक करतो. यामुळे हॅकरला तुमच्या सर्व चॅट्स, फोटो, व्हिडीओंचा ॲक्सेस मिळतो. 

हायजॅकपासून स्वतःचा बचाव कसा कराल? 

अनोळखी लिंक टाळा : कोणाकडूनही आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका, मग ती व्यक्ती ओळखीची का असेना.लिंक्ड डिवाइसेस तपासा : व्हॉट्सॲप सेटिंग्जमधील ‘लिंक्ड डिवाइसेस’मध्ये जाऊन कोणते अनोळखी डिवाइस लिंक आहे का, हे वेळोवेळी तपासा. असल्यास लगेच ‘लॉग आउट’ करा.पेअरिंग कोड शेअर करू नका : व्हॉट्सॲपचा कोणताही ‘पेअरिंग कोड’ फोनवर विचारल्याशिवाय किंवा स्वतःहून गरज नसल्यास टाकू नका.टू स्टेप व्हेरिफिकेशन : आपल्या व्हॉट्सॲपवर ‘टू-स्टेप व्हेरिफिकेशन’ नेहमी सुरू ठेवा.मोबाइल कोणालाही देऊ नका : आपला मोबाइल कोणालाही देऊ नका. फसवणूक होऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Beware! 'See this photo?' WhatsApp hijack new threat!

Web Summary : A new WhatsApp hijacking method called 'Ghostpairing' allows hackers access without passwords. It starts with a suspicious link. Protect yourself by avoiding unknown links, checking linked devices, and enabling two-step verification.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप