शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

Google Year in Search 2021: यावर्षी भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक काय सर्च केले? जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 9:39 PM

Google Year in Search 2021: भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक कोणत्या गोष्टी सर्च केल्या आहेत?

नवी दिल्ली : गुगलकडून (Google) प्रत्येक वर्षाच्या शेवटी एक लिस्ट जारी करण्यात येते. यामध्ये हे सांगितले जाते की, वर्षभरात लोकांनी गुगलवर सर्वात जास्त काय सर्च केले? आता  2021 हे वर्ष देखील संपणार आहे, त्यामुळे गुगलने संपूर्ण सर्च लिस्ट जारी केली आहे.

गुगलच्या भारतातील सर्च 2021 मध्ये बरेच चांगले ट्रेंड दिसून आले आहेत. यादरम्यान, भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक कोणत्या गोष्टी सर्च केल्या आहेत? या वर्षाच्या संपूर्ण सर्च लिस्टमध्ये इंडियन प्रीमियर लीग आणि आयसीसी T20 वर्ल्डकप अव्वल स्थानावर आहे.

टॉप -10 सर्च रिझल्ट1) इंडियन प्रीमियर लीग (IPL)2) कोविन (Cowin)3) आयसीसी वर्ल्ड कप (ICC World Cup)4) यूरो कप (Euro Cup)5) टोक्यो ओलंपिक (Tokyo Olympic)6) कोविड वॅक्सिन (Covid Vaccine)7) फ्री फायर रिडीम (Free Fire Redeem)8) Copa अमेरिका (Copa America)9) नीरज चोप्रा (Neeraj Chopra)10) आर्यन खान (Aryan Khan)

भारतात Near Me वरून जास्त सर्च काय केले? 1) कोविड वॅक्सिन (Covid Vaccination Near Me)2) कोविड टेस्ट (COVID test near me)3) फूड डिलिव्हरी (Food delivery near me)4) ऑक्सिजन सिलिंडर (Oxygen cylinder near me)5) कोविड हॉस्पिटल (Covid hospital near me)6) टिफिन सर्व्हिस (Tiffin service near me)7) सीटी स्कॅन  (CT scan near me)

टॉप-10 सर्च फिल्म1) जय भीम (तमीळ)2) शेरशाह (हिंदी)3) राधे (हिंदी)4) बेल बॉटम (हिंदी)5) Eternals6) Master (तमीळ)7) सूर्यवंशी (हिंदी)8) गॉडजिला Vs किंग (इंग्लिश)9) दृश्यम2 (हिंदी)10) भुज: द प्राइड ऑफ इंडिया (हिंदी)

टॉप- 10 सर्च सेलिब्रिटी1) नीरज चोप्रा (Neeraj Chopra)2) आर्यन खान (Aryan Khan)3) शहनाज गिल (Shehnaaz Gill)4) राज कुंद्रा (Raj Kundra)5) एलन मस्क (Elon Musk)6) विक्की कौशल (Vicky Kaushal)7) पीव्ही सिंधू (PV Sindhu)8) बजरंग पूनिया (Bajrang Punia)9) सुशील कुमार (Sushil Kumar)10) नताशा दलाल (Natasha Dalal)

'या' गोष्टी गुगलवर सर्च केल्या..- कोविड लसीसाठी नोंदणी कशी करावी- लस प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे- ऑक्सिजन पातळी कशी वाढवायची- पॅनशी आधार लिंक कसे करावे- घरी ऑक्सिजन कसा बनवायचा- भारतात dogecoin कसे खरेदी करावे- कसा चेक करायचाआयपीओ अलॉटमेंट स्टेट्स- बिटकॉइनमध्ये गुंतवणूक कशी करावी- गुणांची गणना कशी करावी

गुगलला हे प्रश्न विचारले- ब्लॅक फंगस म्हणजे काय?- factorial of hundred काय आहे?- तालिबान काय आहे?- Remdesivir काय आहे काय?-Square root of 4 काय आहे?- Steroid काय आहे?- Toolkit काय आहे?- Squid Game काय आहे?- Toolkit काय आहे? - डेल्टा प्लस व्हेरिएंट काय आहे? 

रेसिपीबद्दल काय सर्च केले?-Enoki मशरुम- मोदक-मीठी मटर मलाई-पालक-चिकन सूप-Cokies- मटर पनीर- kada

हे गेम्स जास्त सर्च केले- इंडियन प्रीमियर लीग-ICC T20 वर्ल्ड कप- यूरो कप-टोक्यो ओलंपिक-कोपा अमेरिका-Wimbledon-Paralympics-French Open-La Liga-English Premier League

कोणत्या न्यूज जास्त सर्च केल्या?- टोक्यो ओलंपिक-ब्लॅक फंगस- अफगानिस्तान न्यूज-वेस्ट बंगाल इलेक्शन-Tauktae तूफान-लॉकडाउन

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान