शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

स्मार्टफोन अलर्ट! Google ने 240 हून अधिक अँड्रॉईड अ‍ॅप्स केले ब्लॉक, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 3:33 PM

Google Blocked 240 Android Apps : गुगलच्या सिक्योरिटी टीमने या अ‍ॅप्लिकेशन विरोधात कारवाई करत या अ‍ॅप्सला ब्लॉक केले आहे.

नवी दिल्ली -  गुगलने पुन्हा एकदा कडक पाऊल उचललं असून प्ले स्टोरवरून तब्बल 240 हून अधिक मोबाईल अ‍ॅप्स ब्लॉक केले आहेत. हे सर्व अ‍ॅप्स अँड्रॉईड स्मार्टफोन्सवर चालणारे होते. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप्स असतील तर लगेचच फोनमधून डिलीट करा. 240 अ‍ॅप युजर्संना वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती दाखवत होते. तसेच गुगलच्या नियमांचे उल्लंघन करीत होते. म्हणूनच गुगलने ही कारवाई केली आहे. 

गुगलच्या सिक्योरिटी टीमने या अ‍ॅप्लिकेशन विरोधात कारवाई करत या अ‍ॅप्सला ब्लॉक केले आहे. यात सर्वात जास्त अ‍ॅप्स RAINBOWMIX ग्रुपचे आहे. ज्यात जुन्या गेम्ससह या ग्रुपच्या अ‍ॅप्सला रोज 1.4 कोटी लोकांपर्यंत पोहोचले होते. पॅक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 1.5 कोटी लोकांपर्यंत या जाहिराती पोहोचत होत्या.

अँड्रॉईड स्मार्टफोनमधून RAINBOWMIX ग्रुपचे अ‍ॅप्स लवकरात लवकर डिलीट करा गुगलने युजर्सला आव्हान केलं आहे. हे ग्रुप खूप दिवसांपासून गुगलच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. ज्यावेळी शोधकर्त्यांनी White Ops संस्थेच्या मदतीने या स्कॅमचा पर्दाफाश केला. त्यावेळी गुगलने ही मोठी कारवाई केली आहे. ज्या युजर्संना याचा त्रास होत होता. त्या फोनचा स्पीड खूप कमी झाली होती. त्यामुळे गुगलने हे अ‍ॅप्स ब्लॉक केले आहेत.

गुगल प्ले स्टोरवर याआधी वेळोवेळी खूप साऱ्या अ‍ॅप्सला ब्लॉक केले आहे. युजरच्या सुविधेसाठी हे पाऊल उचलले आहे. एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, मोबाईल अ‍ँड फ्रॉड इंडस्ट्री समोर मोठे आव्हान आहे. यामुळे युजर्संना मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे धोकादायक अ‍ॅप्समुळे आवश्यक मोबाईल अ‍ॅप्सवरही त्याचा परिणाम होतो. गुगलने यासाठी कडक नियमावली बनवली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान