शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

फेसबुक पासवर्ड चोरणारे २५ अ‍ॅप्स गुगलकडून बॅन; तुम्हीही तातडीनं करा डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 10:10 IST

फेसबुक लॉगइनची माहिती चोरणारे अ‍ॅप्स गुगलनं प्ले स्टोरवरून हटवले

मुंबई: गुगलनं जवळपास २५ अ‍ॅप्स प्ले स्टोरवरून हटवले आहेत. हे अ‍ॅप्स वापरकर्त्यांचा फेसबुक लॉगइनचा तपशील चोरत असल्याची माहिती समोर आल्यानं गुगलनं हे पाऊल उचललं. एविना नावाच्या सायबर सिक्युरिटी फर्मनं याबद्दल गुगलला सतर्क केलं होतं. त्यानंतर गुगलनं तातडीनं संबंधित अ‍ॅप्स प्ले स्टोरवरून हटवले.प्ले स्टोरवरून हटवण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये एक मालवेअर असतं. त्या माध्यमातून वापरकर्त्याच्या फेसबुक लॉगइन डिटेल्सची नोंद ठेवली जाते. सुरक्षेच्या दृष्टीनं हे अ‍ॅप्स अत्यंत धोकादायक आहेत. हे २५ अ‍ॅप्स जवळपास २० लाख लोकांनी डाऊनलोड केले आहेत. तुमच्या मोबाईलमध्ये यापैकी कोणतेही अ‍ॅप्स असल्यास ते तातडीनं डिलीट करा.हे अ‍ॅप्स गुगलनं प्ले स्टोरवरून हटवले-1. सुपर वॉलपेपर्स फ्लॅशलाइट्स (Super Wallpapers Flashlight)- ५ लाख डाऊनलोड2.  पेडेनटेफ (Padenatef)- ५ लाखांहून अधिक डाऊनलोड3. वॉलपेपर लेवल (Wallpaper Level)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड4. कॉन्टूर लेवल वॉलपेपर (Contour level wallpaper)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड5. आयप्लेयर अँड आयवॉलपेपर (Iplayer & iwallpaper)- १ लाखांहून अधिक डाऊनलोड6. व्हिडियोमेकर (Video maker)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड7. कलर वॉलपेपर्स (Color Wallpapers)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड8. पेडोमीटर (Pedometer)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड 9. पावरफुल फ्लॅशलाइट (Powerful Flashlight)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड10. सुपर ब्राइट फ्लॅशलाइट (Super Bright Flashlight)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड11. सुपर फ्लॅशलाइट (Super Flashlight)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड12. सॉलिटायर गेम (Solitaire game)- १ लाखाहून अधिक डाऊनलोड13. एक्युरेट स्कॅनिंग ऑफ क्यूआर कोड (Accurate scanning of QR code)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड14. क्लासिक कार्ड गेम (Classic card game)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड15. जंक फाRल क्लीनिंग (Junk file cleaning)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड16. सिंथेटिक झेड (Synthetic Z)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड17. फाइल मॅनेजर (File Manager)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड18. कम्पोझिट झेड (Composite Z)- ५० हजारांहून अधिक डाऊनलोड19. स्क्रीनशॉट कॅप्चर (Screenshot capture) - १० हजारांहून अधिक डाऊनलोड20. डेली होरोस्कोप वॉल पेपर्स (Daily Horoscope Wallpapers)- जवळपास १० हजार डाऊनलोड21. वॉक्सिया रीडर (Wuxia Reader)- जवळपास १० हजार डाऊनलोड 22. प्लस वेदर (Plus Weather)- जवळपास १० हजार डाऊनलोड23. एनाइम लाईव्ह वॉलपेपर (Anime Live Wallpaper)- जवळपास १० हजार डाऊनलोड24. आय हेल्थ स्टेप काऊंटर (iHealth step counter) 25. कॉम टाइप फिक्शन (Com type fiction) 

टॅग्स :googleगुगलFacebookफेसबुक