शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

Smartwatch For Men पुरूषांसाठी ४ सगळ्यात बेस्ट स्मार्टवॉच, कमी पैशात करा जास्त हवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 10:37 IST

Smartwatch For Men:  या स्मार्टवॉच तुम्ही घरीही आणि ऑफिसमध्येही वापरू शकता. तुमच्या गरजा आणि बजेटनुसार तुम्ही स्मार्टवॉचची निवड करू शकता.

Smartwatch For Men:  आजकाल लोकांमध्ये स्मार्टवॉच वापरण्याचा  एक ट्रेंडच आला आहे. याने लूकही चांगला वाटतो. पण बाजारात इतक्या वेगवेगळ्या स्मार्टवॉच आहे की, त्यातील तुमच्यासाठी योग्य कोणती हे निवडणं जरा अवघडच काम असतं. अशात आम्ही तुम्हाला काही चांगल्या फीचरच्या आणि कमी किंमततीच्या Smartwatch ची माहिती देणार आहोत. 

या स्मार्टवॉच तुम्ही घरीही आणि ऑफिसमध्येही वापरू शकता. तुमच्या गरजा आणि बजेटनुसार तुम्ही स्मार्टवॉचची निवड करू शकता. जर तुम्ही एका चांगल्या आणि कमी बजेटच्या स्मार्टवॉचच्या शोधात असाल तर हा लेख तुम्हाला मदत करू शकतो. कारण यात आम्ही तुम्हाला काही स्मार्टवॉचची माहिती आणि त्यांच्या फीचरबाबत सांगणार आहोत.

१) Fire Boltt Ninja 3 Smartwatch

ही पुरूषांसाठी एक चांगली स्मार्टवॉच आहे. यात तुम्हाला फुल टच १.६९ इंचाची स्क्रीन मिळते. ही वॉच तुम्ही कोणत्याही कपड्यांसोबत घालू शकता. ही वॉच दिसायलाही आकर्षक आहे याचा लूकही क्लासी आहे.

या स्मार्टवॉचचे फीचर्स बघण्यासाठी आणि तो खरेदी करायचा असल्यास इथे क्लिक करा - https://amzn.to/3KLdhth

२) boAt Xtend Smartwatch

एलेक्सा बिल्ट-इन सोबत मिळणाऱ्या या वॉचमध्ये तुम्हाला १.६९ इंचाचा एचडी डिस्प्ले मिळत आहे. तसेच यात हार्ट, स्लीप आणि स्ट्रेस मॉनिटरही आहे. ही वॉच तुम्ही कोणत्याही कपड्यांसोबत घालू शकता. तसेच यात  मल्टीपल वॉच फेस, स्ट्रेस मॉनिटर, हार्ट आणि SpO2 मॉनिटरिंग, १४ स्पोर्ट्स मोड, स्लीप मॉनिटरसारख्या सुविधाही आहेत. तसेच याची बॅटरी ७ दिवस चालते. 

या स्मार्टवॉचचे फीचर्स बघण्यासाठी आणि तो खरेदी करायचा असल्यास इथे क्लिक करा - https://amzn.to/3RwtYfQ

३) Noise Pulse 2 Max Bluetooth Calling Smart Watch

Noise Smart Watch चा डिस्प्ले १.८५ इंचाचा आहे. यात तुम्हाला ब्लूटूथ कॉलिंगसोबतच हेल्थची माहितीही मिळते. ही वॉच हलकी आणि मजबूत आहे. तसेच ही दिसायलाही स्टायलिश आहे. वेगवेगळ्या रंगांमध्ये ही वॉच मिळते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही वॉच स्वस्तही आहे.

या स्मार्टवॉचचे फीचर्स बघण्यासाठी आणि तो खरेदी करायचा असल्यास इथे क्लिक करा - https://amzn.to/4evjvLd

४) Samsung Galaxy Watch

Samsung Galaxy Watch अॅंड्रॉइड फोनसोबत कनेक्ट होते. याचा डिस्प्लेही चांगला आहे. यात तुम्हाला चांगला बॅटरी बॅकअप मिळत आहे. ज्यामुळे अनेक दिवस तुम्हाला ही चार्ज करण्याची गरज नाही. ही वॉच तुमच्या बजेटमध्येही मिळते.

या स्मार्टवॉचचे फीचर्स बघण्यासाठी आणि तो खरेदी करायचा असल्यास इथे क्लिक करा - https://amzn.to/3XrOXDZ

(Disclaimer : या लेखात दिलेल्या ऑफर्स, डिस्काउंट आणि प्रोडक्ट्सची माहिती अ‍ॅमेझॉन वेबसाइटवरून घेण्यात आली आहे. यात लेखकाचे वैयक्तिक विचार नाहीत.)

टॅग्स :technologyतंत्रज्ञानShoppingखरेदी