शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

Apple ने वाढवलं Whatsapp चं टेन्शन;  iOS 14 मध्ये मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 16:44 IST

अ‍ॅपलने Whatsapp ला टक्कर देण्यासाठी आणखी एक दमदार फीचर आणलं आहे.

नवी दिल्ली - Apple ने Whatsapp चं टेन्शन वाढवलं आहे. कंपनीने 22 जूनपासून सुरू झालेल्या WWDC इव्हेंटमध्ये कंपनीने  iOS 14 ची घोषणा केली. नवीन ओएसमध्ये अनेक नवनवीन शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. अ‍ॅपलने iOS 14 सोबतच imessage मध्ये बरेच मोठे बदल केले आहेत.  iOS 14 मध्ये मेसेजसाठी देण्यात आलेले नवे फीचर्स हे दुसऱ्या टक्कर देऊ शकतात असा दावा कंपनीने केला आहे. 

अ‍ॅपलने मेसेजमध्ये सुधारणा करण्यासाठी खूप मेहनत घेतली असून युजर्सना आता त्यामुळे ग्रुप चॅटिंगचा जबरदस्त अनुभव मिळणार आहे. iOS 14 अपडेट केल्यानंतर युजर्स ग्रुप चॅट्स पर्सनल फोटो किंवा इमोजीला मेन इमेज म्हणून सेट करून कस्टमाईज करू शकतात. यासोबतच चॅटिंग दरम्यान युजर्स ग्रुपप मेंबरचे प्रोफाईल आयकॉन देखील मेन ग्रुप इमेजसोबत पाहता येणार आहे. 

मेसेजचा अनुभव युजर्सना अधिक चांगला यावा यासाठी अ‍ॅपल Mentions फीचर आणणार आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला  मार्क करण्यासाठी आता @ चा वापर करण्याची गरज पडणार नाही. मेसेजेस युजरला कॉन्टॅक्टचं नाव टाईप करताच लगेच सजेशन आणि सिलेक्टचा पर्याय देणार आहे. युजरने कॉन्टॅक्ट सिलेक्ट केल्यावर तो निळ्या रंगात दिसेल आणि मेसेज डायरेक्ट केला जाईल. 

नव्या अपडेटमध्ये एखाद्या चॅटमध्ये जर कोणी मेंशन केलं तर युजरला त्याचं नोटिफिकेशन पाठवलं जाणार आहे. अ‍ॅपलने Whatsapp ला टक्कर देण्यासाठी आणखी एक दमदार फीचर आणलं आहे. अ‍ॅपल युजर मेसेज चॅटिंग दरम्यान ते संभाषण पिन देखील करू शकतात. सर्वात जास्त चॅटिंग करणारा  नंबर सर्वात वर असणार आहे. अ‍ॅपलने आपल्या या अपडेटमध्ये memojis चांगल्या करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. कंपनी iOS 14 सप्टेंबर 2020 पर्यंत लाँच करू शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! कोरोनाग्रस्त नर्सनी दिली परीक्षा, मुख्यमंत्र्यांनी केलं भरभरून कौतुक

CoronaVirus News : लय भारी! 'या' देशाने तयार केला 'चमत्कारिक मास्क'; कोरोनाचा करणार 99 टक्के खात्मा

"देशावरील संकटांसाठी एनडीए सरकारची चुकीची धोरणं आणि भोंगळ कारभार जबाबदार", सोनिया गांधींचा हल्लाबोल

लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम महागात पडणार; 'या' लोकांना जास्त Income Tax द्यावा लागणार

Cyber Attack : बँक अलर्ट! SBI मध्ये अकाऊंट आहे?; मग अजिबात करू नका 'ही' चूक, वेळीच व्हा सावध

CoronaVirus News : काय सांगता? 'या' रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी TikTok थेरपी; डॉक्टरच देतात चॅलेंज

CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोना हरणार, देश जिंकणार; 'ही' तीन औषधं व्हायरसला टक्कर देणार

टॅग्स :Apple IncअॅपलWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान