जबरदस्त! Airtel ने लाँच केला Postpaid Plan, मिळणार अनलिमिटेड डेटा, Hotstar, Amazon Prime

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 01:19 PM2023-03-21T13:19:36+5:302023-03-21T13:20:58+5:30

Airtel ने आपल्या ग्राहकांसाठी नवा प्लॅन लाँच केला आहे. आपले ग्राहक वाढवण्यासाठी एअरटेल नव्या योजना लाँच करत असते.

airtel postpaid plan offer unlimited calling data sms 299 recharge | जबरदस्त! Airtel ने लाँच केला Postpaid Plan, मिळणार अनलिमिटेड डेटा, Hotstar, Amazon Prime

जबरदस्त! Airtel ने लाँच केला Postpaid Plan, मिळणार अनलिमिटेड डेटा, Hotstar, Amazon Prime

googlenewsNext

Airtel ने आपल्या ग्राहकांसाठी नवा प्लॅन लाँच केला आहे. आपले ग्राहक वाढवण्यासाठी एअरटेल नव्या योजना लाँच करत असते. Airtel ने फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये बदल केला आहे. सध्या, कंपनीकडे ५९९ रुपयांपासून ते १,४९९ रुपयांपर्यंतचे अनेक प्लॅन लाँच केले आहेत.

ब्लॅक फॅमिली प्लॅन्स, डीटीएच आणि फिक्स्ड ब्रॉडबँड सेवा देखील ७९९ ते २,२९९ रुपयांमध्ये येते. कंपनी वापल्या ग्राहकांना प्रीपेडवरून पोस्टपेडवर स्विच करण्यासाठी अनेक प्लॅन देत आहे. कंपनीला त्यांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये अधिक फायदे द्यायचे आहेत आणि यामुळे वापरकर्त्यांनी प्रीपेडऐवजी पोस्टपेड वापरण्यावर अधिक भर दिला पाहिजे.

बँकिंग संकट! भारतातील 20 लाख कोटींचा बिझनेस धोक्यात, लाखो नोकऱ्यांवर टांगती तलवार

डिसेंबर २०२२ च्या तिमाहीत एकूण ३३२ मिलियन ग्राहकांपैकी कंपनीचे ५.४% पोस्टपेड वापरकर्ते होते. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत एअरटेल पोस्टपेड ग्राहक १८.९ मिलियनसह ८% वाढले आहेत. फॅमिली प्लॅन म्हणजे एका प्लॅनमध्ये तुम्हाला २-५ मोबाईल नंबर वापरण्याची परवानगी आहे. 

एअरटेल फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये ६ महिन्यांसाठी Amazon प्राइम सबस्क्रिप्शन आणि १ वर्षासाठी Disney + Hotstar सबस्क्रिप्शन दिले जाते. नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन देखील ऑफर केले जाते. प्रीपेड वापरकर्त्यांना निश्चित डेटा दिला जातो. 

Web Title: airtel postpaid plan offer unlimited calling data sms 299 recharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.