Pakistan News: वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अरशद नदीमची कामगिरी निराशाजनक झाली होती. यानंतर पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्डने प्रशिक्षक सलमान इकबाल यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. इकबाल यांनी PSB ला पाठवलेल्या उत्तरात धक्कादायक माहिती दिली होती. ...