राज्यात शुक्रवारी 7862 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 2 लाख 38,461 इतकी झाली आहे. एकूण 1 लाख 32,625 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. ...
भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींच्याच डोक्यात लागडी दांडा मारून हाणामारी केल्याचा प्रकार शिवाजीवाडी भारतनगर परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेजवळ घडला. या घटनेत सहा जणांच्या टोळक्यांमध्ये बेदम हाणामारी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...