महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. जगभरातील क्रिकेट रसिकांसाठी आणि देशावासियांसाठी तो मोठा धक्का होता. मैदान गाजवणाऱ्या धोनीने अशी मैदानाबाहेरुन निवृत्ती घेणे कुणालाही पटले नाही. ...
ड्रीम ११ कंपनीलाच वाढीव बोलीवर २०२२ पर्यंत करार वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता ड्रीम ११ सोबतचा करार २०२० पुरताच असेल, असे बीसीसीआयने बुधवारी उशिरा स्पष्ट केले. ...